You are currently viewing महात्मा गांधी विद्या मंदिर प्री- प्रायमरी इंग्लिश स्कूल सातार्डा, येथे ३० सप्टेंबर रोजी शारदोत्सव.

महात्मा गांधी विद्या मंदिर प्री- प्रायमरी इंग्लिश स्कूल सातार्डा, येथे ३० सप्टेंबर रोजी शारदोत्सव.

महात्मा गांधी विद्या मंदिर प्री- प्रायमरी इंग्लिश स्कूल सातार्डा, येथे ३० सप्टेंबर रोजी शारदोत्सव.

सावंतवाडी

महात्मा गांधी विद्या मंदिर प्रीप्रायमरी इंग्लिश स्कूल सातार्डा, येथे ३० सप्टेंबर रोजी शारदोत्सव साजरा होणार असून,या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.यात सकाळी ९:०० वाजता देवी सरस्वती आवाहन,पूजन,आरती व तीर्थप्रसाद , दुपारी १:०० वाजता महाप्रसाद, दुपारी ३ :०० वाजता फुगड्या व सायंकाळी ४ :०० वाजता विसर्जन होणार असून, सदरील कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापिका सौ. संज्योती पेडणेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा