You are currently viewing गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम सोमवारी जिल्हा दौऱ्यावर

गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम सोमवारी जिल्हा दौऱ्यावर

गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम सोमवारी जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी 

गृह (शहरे)महसूलग्रामविकास व पंचायत राजअन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम हे  सोमवार दिनांक 1सप्टेंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

         सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8.15 वाजता शासकीय विश्रामगृहसावंतवाडी येथून मोटारीने श्रीधर अपार्टमेंटसावंतवाडीकडे प्रयाण. सकाळी 8.30 वाजता आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, (स्थळ:- श्रीधर अपार्टमेंटसावंतवाडी)सकाळी ते 12 वाजेपर्यंत सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील विविध विभागांच्या विषयांवर आढावा बैठक (स्थळ:-वैश्यभवन हॉलगवळीतिठाता. सावंतवाडी)दुपारी 1 ते वाजेपर्यंत मालवण विधानसभा क्षेत्रातील विविध विभागांच्या विषयांवर आढावा बैठक (स्थळ:- महालक्ष्मी मंगल कार्यालयहॉटेल गुलमोहर नजीकता. कुडाळ)दुपारी 3.30 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत कणकवली विधानसभा क्षेत्रातील विविध विभागांच्या विषयांवर आढावा बैठक (स्थळ:- भगवती मंगल कार्यालयमराठा मंडळ रोडता. कणकवली)सायांकळी 6.40 वाजता पंचायत समिती सभागृहता. कणकवली येथून एमआयडीसी विश्रामगृहकुडाळकडे प्रयाणरात्रौ 7.10 वाजता एमआयडीसी विश्रामगृहकुडाळ येथे आगमन व मुक्काम.  

प्रतिक्रिया व्यक्त करा