You are currently viewing कणकवली गडनदीपुलावर कंटेनरला अपघात…

कणकवली गडनदीपुलावर कंटेनरला अपघात…

कणकवली गडनदीपुलावर कंटेनरला अपघात…

कणकवली

मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली शहरालगतच्या गडनदी पुलावर मालवाहू कंटेनर अपघातग्रस्त झाला. हा कंटेनर गोवा ते मुंबई जात होता. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्‍याने कंटेनर पुलावरील पादचारी रस्ता आणि पुलाचा संरक्षक कठडा यामध्ये जाऊन अडकला. जर कठडा तुटला असता तर कंटेनर थेट नदीपात्रात जाऊन कोसळून अनर्थ होण्याची शक्‍यता होती. पहाटे साडे तीन ते चार च्या सुमारास ही घटना घडली.

प्रतिक्रिया व्यक्त करा