*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रा डॉ जी आर उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पंढरीचा पांडुरंग*
पंढरीचा पांडुरंग
एगळाच ढंग
सा क व्याचा संसार
उधळतो सारा रंग
एकादशीचा अवतार
पंढरी नगरी
बालपण गेले
चंद्रभागे तिरी
नाशिकला ठाण
साहित्य कला वाण
भोसेगाव वासी
गातो सा कव्य गाणं
अनेक पुरस्कार
साहित्य सरिता
रुक्मिणीची साथ
संसारी रमता
प्रा डॉ जी आर प्रविण जोशी
कॉपी राईट
नसलापूर
