*आरक्षण*
*नको ता आरक्षण*
आम्ही आमचाचं करु संरक्षण
*एकानं रवायचा उपाशी*
बाकिच्यांनी खायचा तुपाशी
*शिव्या घालुन कायसाध्य झालं.*
जे देणार होते ताच मारे मिळालं
*त्यासाठी पण लागता संयम*
देणारो बसलो हा विचार पुर्वक कततलो नियम
*कसा काढला तोडगा देवेंद्रजींनी*
संस्काराक्षम मिळाला नेता बहु अंगाने
*आता आरक्षण नको बाबा आमका.*
स्व कष्टाने स्व परीश्रमाने आम्ही धरु ठेका
*आरक्षण होया पण कोणाला*
खराच जेची परीस्थिती बिकट हा त्यांक
*आयुष्याच्या वाटेवर लय संकटा येततं*
त्यावेळी देव नाय करीत विचार
*याचा आरक्षण असा काय*
त्यावेळेक सर्वांका सारखो नियम
म्हणुनचं म्हणतय आमका नको ता आरक्षण
*आम्ही आमचाच करु संरक्षण*
*आम्ही आमचाच करु संसक्षण*
*अजित नाडकर्णी.शुभांजीत श्रृष्टी*🖊️🖊️🖊️🖊️✒️✒️✒️✒️
