58 वा मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव झोनल स्पर्धे मध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी:-
सावंतवाडी
मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग आयोजित, 58 वा युवा महोत्सव संत राउळ महाविद्यालय कुडाळ येथे दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी संपन्न झाला. या महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 31 महाविद्यालयांनी सहभाग घेतला. श्री पंचम खेमराज महाविद्यालयाने सहभाग नोंदवून एकूण 12 स्पर्धेमध्ये यश मिळवून अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवले.
स्पर्धानिहाय निकाल खालील प्रमाणे:-
1)मूक अभिनय स्पर्धा- प्रथम क्रमांक
सहभागी विद्यार्थी
1)समर्थ संतोष गवंडी
2)अर्जुन विजय गावकर
3)सानिया सचिन परब
4) जागृती निलेश कुबल
5)भार्गवी गोविंद पांगम
6)वैष्णवी काशीराम गावडे
2)मराठी स्किट- प्रथम क्रमांक
1) अर्जुन विजय गावकर
2)हर्षद रामकृष्ण तळवनेकर
3) वैभव विशाल पालव
4) समर्थ संतोष गवंडी
5)सानिया सचिन परब
6वैभवी दिलीप कालेलकर
3)वाद विवाद स्पर्धा मराठी – प्रथम क्रमांक
1)सिद्धी शशिकांत सावंत-
2)सोनल गंगाराम झोरे
4)भारतीय सुगम संगीत- द्वितीय क्रमांक
पूर्वा निलेश धाकोरकर
5)स्कीट हिंदी- द्वितीय क्रमांक
1)समर्थ संतोष गवंडी
2) अर्जुन विजय गावकर
3) वैभवी दिलीप कालेलकर
4)सानिया सचिन परब
5)मंदा भालचंद्र नाईक
6)जागृती निलेश कुबल
6) वादविवाद स्पर्धा- इंग्रजी द्वितीय क्रमांक
1) रीना संदीप सावंत
2)आदिती सूर्यकांत जाधव
7) वक्तृत्व स्पर्धा मराठी -द्वितीय क्रमांक
सिद्धी शशिकांत सावंत
8) वक्तृत्व स्पर्धा इंग्रजी -द्वितीय क्रमांक
रीना संदीप सावंत
9) कथा कथन मराठी- तृतीय क्रमांक
ऋचा संजय पिळणकर
10) भारतीय शास्त्रीय संगीत- तृतीय क्रमांक
ऋचा संजय पिळणकर
11) भारतीय समूहगीत – तृतीय क्रमांक
1)आत्माराम भिकाजी कवठणकर
2)मंदार श्रीकृष्ण सावंत
3) निखिल केशव आडेलकर
4)पूर्वा निलेश धाकोरकर
5)ऋचा संजय पिळणकर
6) वैष्णवी राजेंद्र मोरजकर
12) एकपात्री अभिनय मराठी- उत्तेजनार्थ
समर्थ संतोष गवंडी
वरील सर्व विद्यार्थ्यांना कला सांस्कृतिक विभाग समिती चे डॉ. डी जी बोर्डे, डॉ.एस एम बुवा , डॉ.एस ए देशमुख , डॉ. वाय ए पवार, प्रा. आर के शेवाळे प्रा. हर्षदा परब यांनी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. पी जी नाईक, प्रा निकिता वरदम प्रा. ओटवकर,श्री संदिप ठाकूर यांचे सहकार्य लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले , चेअरमन राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
