*उपसरपंच नवलराज काळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित आरोग्य शिबिराला शिराळे गावातून उस्फूर्त प्रतिसाद; 45 लाभार्थ्यांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ…*
*5 सप्टेंबरला सडूरे येथील ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायत येथे होणार आरोग्य शिबिर*
पिरामल स्वास्थ व सनोफी,Sehat Ok please यांच्या विशेष सहकार्यातून व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने हा आरोग्य शिबिर कार्यक्रम यशस्वी पार पडला या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे शिराळे बुथ अध्यक्ष, विजय जी पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य कल्पना पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य उर्मिला डेळेकर, पिरामल स्वास्थ संस्थेचे काजल नरेंद्र रावराणे, मयुरी महेश परब, मृणाली अनंत खानविलकर, स्वप्निल बाळकृष्ण इसवलकर, ग्रामस्थ प्रकाश शेळके, सत्यवती पाटील, अशोक पाटील, शाळा समितीचे अध्यक्ष संदीप धामणे, पार्वती डेळेकर, रुक्मिणी शेळके व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व माता-भगिनींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन शुभ आशीर्वाद दिले या सर्वांचे नवलराज काळे यांनी आभार व्यक्त केले
