हॉटेल सीतामाईचे मालक लिलाधर मनोहर मुंज यांचे निधन*
*कुडाळ*
तालुक्यातील माणगाव तिठा येथील हॉटेल सीतामाईचे मालक लिलाधर मनोहर मुंज (५६,रा.माणगांव-तांबळवाडी) यांचे अल्पशा आजाराने सकाळी कणकवली हाॅस्पीटल येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, सुन, भाऊ, बहीण, पुतणे असा परिवार आहे.

