*न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी दिल्या संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा*
सावंतवाडी
शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजीव परब यांना न्हावेली उपसरपंच तथा शिवसेना उपतालुका प्रमुख अक्षय पार्सेकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्यासोबत नवनाथ पार्सेकर, दीपक पार्सेकर उपस्थित होते.

