You are currently viewing ✨ 🧉 भव्य दहीहंडी उत्सव २०२५🧉 ✨

✨ 🧉 भव्य दहीहंडी उत्सव २०२५🧉 ✨

✨ 🧉 *भव्य दहीहंडी उत्सव २०२५*🧉 ✨

 

📍 सावंतवाडीचा मानबिंदु असलेला 💫

 

भारतीय जनता पार्टी आयोजित 🎉

 

🎶 सांस्कृतिक दहीहंडीचा थरार, ढोल-पथक, ऑर्केस्ट्रा, डीजे आणि सिने कलाकारांच्या उपस्थितीत रंगणार🥳

 

🌟 🧉 *सुंदरवाडी दहीहंडी उत्सव*🧉 🌟

 

🏆 प्रथम पारितोषिक : ₹ १,११,१११/-

🏆 उत्तेजनार्थ पारितोषिके : ₹ ११,१११/-

 

🎬 सिनेकलाकार उपस्थिती :

*सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु ऊर्फ (आर्ची)*

 

🙏 आयोजक 🙏🏻

 

♦️श्री. संदिप एकनाथ गावडे व समस्त भाजपा परिवार

 

प्रतिक्रिया व्यक्त करा