You are currently viewing ७ फेब्रुवारीला होणार राणेंच्या मेडिकल कॉलेजचे उदघाटन….

७ फेब्रुवारीला होणार राणेंच्या मेडिकल कॉलेजचे उदघाटन….

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उद्याचा दौरा रद्द

देशभरात होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्शवभूमीवर निर्णय

सिंधुदुर्ग

लाईफ टाइम मेडिकल कॉलेज चा उद्घाटन सोहळा ६ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी २ वाजता होणार होता. मात्र ६ फेब्रुवारी रोजी देशभर शेतकरी आंदोलनाच्या – चक्काजामच्या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रम ७ फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात आला आहे असे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 4 =