अनेक सामाजिक संघटनांनी घटनेची गंभीर दखल घेताचं प्रा.तानाजी कांबळे कुटुंबा समवेत गावी पसार .
सावंतवाडी
जिमखाना मैदान मागासवर्गीय वस्ती मध्ये नुकतीच घडलेली घटना एका मागासवर्गीय कुटुंबाची झोपडी उध्वस्त केल्याप्रकरणी अनेक सामाजिक संघटनांनी याची गंभीर दखल घेतली आहे व येत्या 15 ऑगस्टला प्राध्यापक तानाजी कांबळे चा जाहीर निषेध करण्यात येणार आहे ही बाब लक्षात येताच प्राध्यापक तानाजी कांबळे कुटुंबा समवेत गावी पसार झाला आहे.
जोपर्यंत प्रकरण थंड होत नाही तोपर्यंत हा कांबळे मास्तर सावंतवाडी शहरांमध्ये परतणार नाही यापूर्वी देखील त्यांनी असंच केलं होतं. एखादं प्रकरण अंगलटीला आलं की रातोरात गायब होणे त्याचा गुणधर्मच आहे.
तरी या निंदनीय घटनेची दखल घेतलेल्या संघटनांमार्फत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन दिवशी सकाळी नऊ वाजता समाजकंटक प्राध्यापक तानाजी कांबळेचा सावंतवाडी शहरामध्ये जाहीर निषेध करण्यात येणार आहे असे समाजसेवक रवी जाधव यांनी सांगितला आहे.
_________________________
*संवाद मीडिया*
आता पदवीचे👨🏻🎓 शिक्षण *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* यांच्या माध्यमातून झाले आहे सोपे…🤗
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻🎓*
*🔖प्रवेश सुरू..!! सन 2025-26 वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू…*
🏨 *सावंतवाडी येथील नामांकित RPD ज्युनि. कॉलेज स्थित…डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज ..दुर शिक्षणात अग्रेसर व जिल्ह्यातील A श्रेणी प्राप्त अभ्यासकेंद्र*.
*🔖 प्रत्यक्ष या…🏃🏻♀️ आणि अजमावून पहा YCMOU सावंतवाडी ‘मुख्य प्रवेश केंद्राचे’ वेगळंपण….!*
🔸 *YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*
◾ *बी.ए. / बी.कॉम*
◾ *एम. कॉम*
◾ *एम.ए.(मराठी)*
◾ *एम.ए.(हिंदी)*
◾ *एम.ए.(अर्थशास्त्र)*
◾ *एम.ए.(लोक प्रशासन)*
◾ *एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)*
◾ *रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)*
◾ *गांधी विचार दर्शन पदविका*
🔸 *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*
*📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी*
💁🏻♀️ *स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*
💁🏻♀️ *कोर्स फी मध्येच अध्ययन साहित्य उपलब्ध*
♦️ *RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेश नोंदणी साठी आजच संपर्क करा*👇
*🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज*
*आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,*
*आनंदी कॉम्प्युटर शेजारी,*
*सावंतवाडी नगरपालिकेजवळ,* *सावंतवाडी*
*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
8605992334 / 9422896699
*🔹राहुल भालेराव*
8856993826
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/179333/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
