जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धा अंतिम निकाल
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धांचे सन २०२५-२६ अंतिम निकाल दि. १ ऑगस्ट, २०२५ रोजी जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग यांठिकाणी जिल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे
खेळ- जिम्नॅस्टिक
१४ वर्षाखालील मुले (आर्टिस्टिक) : प्रथम- सुशोभन संदीप सावंत, द्वितीय- शार्दुल किरण शिर्के व तृतीय- युवराज ज्ञानेश्वर परब
१४ वर्षाखालील मुली (आर्टिस्टिक) : प्रथम-झोया जावेद शेख, द्वितीय- हर्षिता सचिन पाटकर व तृतीय- आफ्शिन इम्तीयाज शेख.
१४ वर्षाखालील मुली (रिदमिक) : प्रथम- सई सुनिल केळुसकर, द्वितीय- मालविका सुधीर दळवी व तृतीय- सुमेधा विजय गावडे.
१७ वर्षाखालील मुले (आर्टिस्टिक) : प्रथम- नहुश अजय जाधव, द्वितीय मुकुंद संदिप सावंत व तृतीय- रोहित विनायक गावडे.
१७ वर्षाखालील मुली (आर्टिस्टिक) : प्रथम- शिवानी नंदकिशोर कामत, द्वितीय- श्रेया योगेश निवळे व तृतीय- प्रणाली सोमा कोटेकर
१७ वर्षाखालील मुली (रिदमिक) : प्रथम – हालिमाबी फिरोज खान, द्वितीय- आयुषी नंदकिशोर सावंत व तृतीय- दिप्ती महेश राऊत
वरील प्रमाणे जिम्नॅस्टिक स्पर्धेचा अंतिम निकाल जाहिर करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली आहे.
