लाईट येणे-जाणे समस्येवरून ग्रामस्थ आक्रमक…
महावितरणला ४ दिवसांची मुदत; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
कणकवली
आज सकाळी ११ वाजता कणकवली येथील महावितरण कार्यालयावर सरपंच सुशिल कदम यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी धडक दिली. गेल्या अनेक दिवसांपासून लाईट येणे-जाणे हा प्रकार सतत सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी होती. यावर उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारला.
सविस्तर चर्चेनंतर महावितरणने ४ दिवसांत समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिले. लाईनवरील झाडांची छाटणी, ओढलेली लाइन दुरुस्त करणे, मोडकळीस आलेले पोल बदलणे यांसारख्या तातडीच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.
सरपंच सुशिल कदम व ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे समस्यांचे गांभीर्य अधोरेखित करत ४ दिवसांत काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.
यावेळी मा.सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर सावंत, डॉ. सत्यवान राणे, अशोक सावंत, सुरेश मुणगेकर, राजाराम सावंत, सतीश हडकर, अभिजित तेली, अनिल सावंत, किरण सामंत, सुशिल परब, अमोल गावकर, नितेश गावकर, शांती घाडीगावकर, नरेश घाडीगावकर, प्रकाश घाडीगावकर, चंदन पाटील, रामचंद्र मुंबरकर, रवींद्र चव्हाण, तेजस घाडी, प्रमोद जाधव व अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
______________________________
*संवाद मीडिया*
*Edubroad Education and Career Guidance Center Pvt Ltd.*
*Education & Career Guidance Center*
*_परदेशात शिक्षणाचं योग्य मार्गदर्शन_*
*📚 परदेशात शिकण्यासाठी संधी – पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम*
*🔹 पदव्युत्तर (मास्टर्स) अभ्यासक्रम*
*व्यवसाय व कायदा: MBA, बिझनेस स्टडीज, लॉ*
*इंजिनिअरिंग व संगणक: इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स*
*आरोग्य विषय: MDS, DDS, MPH*
*कला, डिझाईन, मीडिया: आर्किटेक्चर, आर्ट्स, डिझाईन, मिडिया*
*फार्मसी व विज्ञान: सायन्स, फार्मसी*
*🔹 पदवी (UG – अंडर ग्रॅज्युएट) अभ्यासक्रम*
*वैद्यकीय क्षेत्र: MBBS, BDS, नर्सिंग, हेल्थ सायन्स*
*इंजिनिअरिंग व संगणक: बी.ई., कॉम्प्युटर सायन्स*
*व्यवसाय व कायदा: बिझनेस, लॉ*
*कला व डिझाईन: आर्ट, डिझाईन, मीडिया, म्युझिक*
*इतर खास अभ्यासक्रम: हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, स्पोर्ट्स, फार्मसी, कॉस्मेटिक सायन्स, एज्युकेशन*
*🔹 डिप्लोमा व कमी कालावधीचे कोर्सेस*
*बिझनेस, मॅनेजमेंट*
*इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी*
*नर्सिंग, पब्लिक हेल्थ*
*फार्मसी, फिजिओथेरपी*
*हॉटेल मॅनेजमेंट, कुकिंग*
*🔹 Ph.D. साठी परदेशी संधी*
*इंजिनिअरिंग*
*मॅनेजमेंट*
*फार्मसी*
*🌍 ज्या देशांमध्ये शिकण्यासाठी संधी आहे*
*_UK | USA | जर्मनी | कॅनडा | फ्रान्स | इटली | ऑस्ट्रिया | नेदरलँड | जॉर्जिया | आर्मेनिया | रशिया | लिथुआनिया | कुरासाओ_*
*🩺 MBBS परदेशात का करावा?*
*दर्जेदार शिक्षण, मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीज*
*खर्च पारदर्शक आणि योग्य*
*ॲडमिशनपासून व्हिसा आणि नंतरच्या सोयींपर्यंत संपूर्ण मदत*
*UK, USA, जर्मनी, जॉर्जिया, रशिया, इ. देशांत उपलब्ध*
*👩⚕️ नर्सिंग करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी – जर्मनी*
*योग्यता:*
*वय: १८–३६ वर्ष*
*शिक्षण: B.Sc नर्सिंग किंवा GNM*
*फ्रेशर्स व अनुभवी दोघांनाही संधी*
*फायदे:*
*€2900 पर्यंत पगार (महिना)*
*४० तास आठवड्याचे काम*
*जोडीदार आणि मुलांसाठी डिपेंडंट व्हिसा*
*३ वर्षांनंतर PR साठी अर्ज करता येतो*
*आमचा एक वर्ष संपूर्ण सपोर्ट मिळेल*
*⭐ आमचं वैशिष्ट्य (USPs):*
*✅ ॲडमिशन ते परदेशात पोहोचेपर्यंत पूर्ण मार्गदर्शन*
*✅ परदेशात शिक्षण घेतलेले अनुभवी तज्ज्ञ*
*✅ अभ्यासक्रम तुमच्या बजेट आणि आवडीप्रमाणे*
*✅ युरोपमध्ये विशेष मार्गदर्शन (Germany, Italy, etc.)*
*✅ विद्यार्थी व नोकरदारांसाठी खास करिअर काउंसिलिंग*
*✅ स्कॉलरशिप, एज्युकेशन लोन, जॉब सर्च, पीआर मार्गदर्शन*
*🧭 आमच्या सेवा*
*प्रोफाइल तपासणी व सुधारणा*
*योग्य युनिव्हर्सिटी निवड*
*ॲडमिशनसाठी मदत*
*व्हिसा अर्जात सहाय्य*
*शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज मार्गदर्शन*
*विमान प्रवासापूर्वी व पोहोचल्यावर मदत*
*परदेशात नोकरी शोधण्यासाठी मार्गदर्शन*
*📍 संपर्क करा*
*📌 कोल्हापूर ऑफिस*
Shop No. S-1, ज्युपिटर कमर्शियल कॉम्प्लेक्स, ग्राउंड फ्लोअर, ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416003
*📞 +91-9209468279*
*📌 सिंधुदुर्ग ऑफिस*
शर्वाणी कॉम्प्लेक्स, कुडाळ हायस्कूल जवळ, कुडाळ, सिंधुदुर्ग 416520
*📞 +91-8928612362*
*👤 संस्थापक: श्री. राहुल नाईक* (M.S. Germany)
*📞 +91-8308950156*
*📧 ईमेल: education@edubroad.in*
*🌐 वेबसाइट: www.edubroad.in*
*तुमचं स्वप्न, आमचं मार्गदर्शन – परदेशी शिक्षणासाठी*
*एड्युब्रॉड तुमच्या सोबत*
*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/177865/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

