You are currently viewing उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) श्री.जयप्रकाश परब यांची भेट.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) श्री.जयप्रकाश परब यांची भेट.

*उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) श्री.जयप्रकाश परब यांची भेट.*

कणकवली

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) म्हणून नुकत्याच रुजू झालेल्या श्री.जयप्रकाश अनंत परब यांची भेट घेण्यात आली. ह्यावेळी सरपंच सुशिल कदम व ग्रामस्थ यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आले या भेटी मध्ये गावच्या विकास कामाबद्दल सकारात्मक चर्चा करण्यात आली.ह्यावेळी तरंदळे सरपंच सुशिल कदम,माजी सरपंच तंटा मुक्ती अध्यक्ष सुधीर सावंत,माजी उपसरपंच संदेश सावंत,अनिल सावंत,अभय सावंत उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा