You are currently viewing देवगड तालुका भाजप देवगड मंडलाची कार्यकारणी जाहीर

देवगड तालुका भाजप देवगड मंडलाची कार्यकारणी जाहीर

देवगड :

भारतीय जनता पार्टी देवगड तालुका मंडलाचे अध्यक्ष सदाशिव उर्फ राजा भुजबळ यांनी देवगड तालुका मंडलची २०२५ ते २०२८ पर्यंतची एकूण ६१ जणांची जम्बो कार्यकारणी जाहीर केली आहे.या नूतन कार्यकारणीत एकूण सहा उपाध्यक्ष यात दोन महिला उपाध्याय, दोन सरचिटणीस,तर सहाजणांची चिटणीसपदी निवड करण्यात आली असून यामध्ये तर तीन महिला, एक कोषाध्यक्ष व बाकी सर्व सदस्य अशी मिळवून ६१ जणांची कार्यकारणी निवडलेली आहे. या कार्यकारणीत उल्हास मणचेकर, निवृत्ती तारी, गोविंद सावंत, देवदत्त कदम, यांना उपाध्यक्ष तर महेश जंगले व योगेश चांदोसकर यांना सरचिटणीस पदी संधी देण्यात आली आहे.

याप्रमाणे असणार भाजप देवगड मंडलची जम्बो कार्यकारणी अध्यक्ष सदाशिव उर्फ राजा वसंत भुजबळ (जामसंडे) उपाध्यक्ष देवदत्त दामोदर कदम (तोरसोळे), श्री. गोविंद श्रीधर सावंत (मुणगे), श्री. उल्हास कमलाकर मणचेकर (देवगड), श्री. निवृत्ती उर्फ बुवा तारी (देवगड),

उपाध्यक्षा (महिला) पदावर शुभांगी विठ्ठल राणे (दहीबांव), सौ. मृणाली महेश भडसाळे (जामसंडे), सरचिटणीस महेश विजय जंगले (नारिंग्रे), श्री. योगेश प्रकाश चांदोस्कर (जामसंडे), चिटणीस श्री. सदानंद (नंदू) प्रभाकर देसाई (वळीवडे), श्री. महेश विठ्ठल ताम्हणकर (कुणकेश्वर), श्री. विजय वाळके (कुणकेश्वर),चिटणीस (महिला) सौ. संध्या प्रकाश राणे (हडपीड), सौ. प्राजक्ता प्रदीप घाडी (जामसंडे), सौ. साक्षी कृष्णकांत गुरव (मुणगे)

कोषाध्यक्ष पदावर श्री. राजेंद्र श्रीधर वालकर (जामसंडे) तर सदस्य पदावर श्री. महेश सखाराम पाटोळे (आरे), श्री. संतोष गंगाराम साळसकर (जामसंडे), सौ. उष:कला उदयराज केळुसकर (तारामुंबरी), श्री. अमित रमेश साटम (शिरगांव), श्री. शैलेश बाळकृष्ण बोंडाळे (कुणकेश्वर), श्री. सरफराज जयनुद्दीन शेखजमादार (जामसंडे मळई), श्री. विश्वमित्र चंद्रकांत खडपकर (देवगड), श्री. ज्ञानेश्वर खवळे (तारामुंबरी), ओंकार रावजी खाजणवाडकर (लिंगडाळ), श्री. शैलेश सुनील लोके (मिठबाव), श्री. सुभाष सखाराम नार्वेकर (रेंबवली – आरे), श्री. बापू जुवाटकर (तारामुंबरी), श्री. निखिल लवू कोयघाडी (जामसंडे खाक्षी), श्री. चंद्रकांत मधुकर कावले (जामसंडे), श्री. संजय शांताराम बांबुळकर (मुणगे), श्री. अजित बापू कांबळे (शिरगांव), श्री. सुभाष पुंडलीक धुरी (जामसंडे), श्री. महेश मधुकर मेस्त्री (शिरगांव), श्री. वसंत साटम (शिरगांव), श्री.अमोल दत्ताराम ठुकरूल (इळये), श्री.श्रीकृष्ण अनुभवणे (दाभोळे), श्री. रवींद्र वासुदेव ठुकरूल (इळये), सौ. सायली प्रदीप पारकर (कोटकामते), श्री. रोहित बाबाजी कोठारकर (लिंगडाळ), श्री.अनिल लाड (कुवळे), श्री. रत्नदीप कुवळेकर (कुवळे), श्री. पंकज जगन्नाथ दुखंडे (तळवडे), श्री. प्रकाश विष्णु सावंत (वळीवंडे), श्री. चंद्रकांत (गोविंद) वसंत घाडी (कुणकेश्वर), श्री. शैलेंद्र नाना जाधव (शिरगांव).

तर महिला सदस्य पदावर सौ. स्वरा सुशील कावले (जामसंडे), सौ. रूचाली दिनेश पाटकर (जामसंडे), सौ. मनिषा अनिल जामसंडेकर (जामसंडे), सौ. तन्वी योगेश चांदोस्कर (जामसंडे), सौ. प्रणाली मिलिंद माने (जामसंडे), सौ. मीताली सावंत (देवगड), सौ. अरुणा योगेश पाटकर (जामसंडे), सौ. आद्या अमेय गुमास्ते (जामसंडे), सौ. अपूर्वा दिगंबर तावडे (शिरगांव), सौ. श्वेता संदेश शिवलकर (शिरगांव), सौ. प्राजक्ता पांडुरंग घाडी (दाभोळे), सौ. निकिता निलेश कदम (कुणकेश्वर), सौ. मनस्वी महेश घारे (पाटथर), सौ. सावी गंगाराम लोके (मिठबाव), सौ. तन्वी जितेंद्र शिंदे (देवगड) अशी नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीचे पदाधिकारी संदीप साटम, बाळ खडपे, यांच्यासह प्रियांका साळसकर, उल्हास मणचेकर, दयानंद पाटील, बाळा गावकर, राजेंद्र वालकर, माधव कुलकर्णी, यासह अनेक जण उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा