You are currently viewing धोकादायक विद्युत वाहिन्या अखेर हटल्या – गजेंद्र कोठावळे यांच्या प्रयत्नांना यश

धोकादायक विद्युत वाहिन्या अखेर हटल्या – गजेंद्र कोठावळे यांच्या प्रयत्नांना यश

धोकादायक विद्युत वाहिन्या अखेर हटल्या – गजेंद्र कोठावळे यांच्या प्रयत्नांना यश

इन्सुली बिलेवाडी |

शाळा नंबर 7 च्या परिसरातील धोकादायक विद्युत वाहिन्या अखेर बाहेरून वळविण्यात आल्या असून, या कामामुळे शाळेच्या परिसरातील भविष्यातील संभाव्य धोका टळला आहे.

इन्सुली बिलेवाडी येथील शाळा नंबर 7 मध्ये तीन इमारती असून, दोन इमारतींच्या मधोमध व शाळेच्या पटांगण व स्वच्छतागृहाच्या वरून जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या गेल्या होत्या. गेली चार-पाच वर्षे या वाहिन्या वळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर गजेंद्र कोठावळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या वाहिन्या आज हटविण्यात आल्या.

या कामामुळे पालकांच्या मनातील भीती दूर झाली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

यासाठी बांदा येथील विद्युत विभागाचे मुख्य अभियंता, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व सहशिक्षक, पालक, तसेच इन्सुली बिलेवाडी ग्रामस्थ, ग्रामपंचायत व सरपंच यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

ग्रामस्थांच्या वतीने सर्व संबंधितांचे आभार मानण्यात आले असून, भविष्यातील संभाव्य धोका आता कायमचा दूर झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

*करिअरमध्ये नवा टप्पा! -*

*DIY फर्निचर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदासाठी संधी 🌟*

*आपण कॉलेज विद्यार्थी आहात का? फ्रेशर आहात का?*

*आपल्यासाठी एक सुवर्णसंधी!*

*🔹 पद:*

*DIY (Do It Yourself) फर्निचर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह*

*🔹 कामाचे स्वरूप:*

*आपल्या राहणीच्या भागात DIY फर्निचरचे प्रमोशन आणि मार्केटिंग करणे*

*स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांशी संपर्क साधणे*

*📍 लोकेशन्स:*

*कुडाळ / सावंतवाडी*

*🔹 अर्जदारांमध्ये अपेक्षित गुणधर्म:*

*👉फ्रेशर्ससाठी खुली संधी, योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येईल*

*👉स्वतःची दुचाकी आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक*

*👉उत्तम संवाद कौशल्य आणि लोकांशी सहज संवाद साधण्याची क्षमता*
*🔹 पगार आणि फायदे:*

*❇️ आकर्षक बेस पगार*

*❇️ कामगिरीवर आधारित इन्सेंटिव्ह्स*

*❇️ प्रशिक्षण कालावधीतही वेतन*

*🔹 संपर्क व अर्ज:*

*तत्काळ अर्ज करण्यासाठी संपर्क करा:*
*📞 7083606747*

*🔹 पत्ता:*

*📍शाळा नं.4 जवळ, साधले मेस रोड, गाळा नं.8 व 9, दत्तकृपा अपार्टमेंट, सावंतवाडी.*

*तयार आहात का? आपल्या भविष्यासाठी आजच एक पाऊल पुढे टाका!*

*DIY फर्निचर मार्केटिंगमध्ये तुमच्या उज्ज्वल करिअरची सुरू करा!*

*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/177710/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा