*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी रोजगार मेळावा*
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना नोकरीची संधी
रेडीज फाउंडेशन मुंबई व जिल्हा दिव्यांग
पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५/०७/२०२५ रोजी १० ते २ या वेळेत वागदे गोपुरी आश्रम ता. कणकवली येथे रोजगार मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्यामध्ये मालवण,देवगड, वैभववाडी,कणकवली, या तालुक्यांसाठी हा मेळावा आहे. तसेच कुडाळ,सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग या तालुक्यातील दिव्यांग उमेदवारांसाठी दिनांक २६/०७/२०२५ रोजी नेत्र रुग्णालय भटवाडी न्याप संस्था पहिला मजला सावंतवाडी,येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.पात्रता १०वी ते पदवीधर व इतर पुणे, मुंबई, व गोवा येथे नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्ण संधी. वयाची अट १८ ते ३५ वर्षे.
अस्थिव्यंग,अंध, अल्पदृष्टी अंध, मूकबधीर, कर्णबधीर,मतिमंद, व इतर ४०% पेक्षा जास्त असावे.संबंधित रेडीज फाउंडेशनचे अधिकारी उपस्थित दिव्यांग बांधवांचे इंटरव्ह्यू घेऊन निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ नोकरी उपलब्ध करून देणार आहेत. इच्छुक दिव्यांग उमेदवार संबंधित संस्था, संघटना, दिव्यांग व त्यांचे पालक यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन डॉ. रेडीज फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने करण्यात येत आहे.
*आवश्यक असणारी कागदपत्रे येताना सोबत आणावी*
१)आधारकार्ड
२)Udid Card (स्वावलंबन कार्ड)
३)अपंग प्रमाणपत्र
४) १०वी, १२वी, व पदवीधर झालेले
मार्कलिस्ट
*नोंदणीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि स्वतःची नोंदणी करा.
*👇
https://forms.gle/aHpJvJXZg9d3X32M7
अधिक माहितीसाठी संपर्क :
*गौतम काळे : ८८०५२८८८३०
अनिल शिंगाडे सर: ९७६५९७९४५०
ऑफीस नं. : ९६२३६५५१४२
DDRC OROS : 9322073992*
______________________________
*संवाद मीडिया*
*🌦🌧केसरी मान्सून स्पेशल ऑफर जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर भारतीय सहली🌧🌦*
*मुंबई ते मुंबई विमान प्रवास*
✈️ *अंदमान स्वराज द्वीप आणि शहीद द्वीप* 🏖🏝
7 दिवस 6 रात्र
@ 64,000/- प्रत्येकी
✈️ *पिठापुरम कुरवपूर श्रीशैलम* 🛕🛕
6 दिवस 5 रात्र
@ 48,000/- प्रत्येकी
✈️ *उत्तरांचल चारधाम यात्रा* 🛕🛕
13 दिवस 12 रात्री
@ 91,000/- प्रत्येकी
✈️ *शिमला मनाली* ☃️☃️
6 दिवस 5 रात्र
@ 34,000/- प्रत्येकी
✈️ *ग्लोरियस काश्मीर* ☃️☃️
6 दिवस 5 रात्री
@ 59,000/-प्रत्येकी
✈️ *अमृतसर* 🛕🛕
४ दिवस ३ रात्री
@ 29,000/- प्रत्येकी
✈️ *गॅंगटोक दार्जिलिंग* 🏞⛰️
७ दिवस ६ रात्री
@60,000/- प्रत्येकी
✈️ *लेह लडाख* ⛰️🏕
७ दिवस ६ रात्री
@ 64,000/- प्रत्येकी
✈️ *अयोध्या प्रयागराज वाराणसी* 🛕🛕
५ दिवस ४ रात्री
@ 46,000/- प्रत्येकी
✈️ *स्टॅच्यू ऑफ युनिटी विथ अहमदाबाद* ✈️✈️
५ दिवस ४ रात्री
@ 46,000/- प्रत्येकी
✈️ *कर्नाटक स्पेशल* 🏝🏝
८ दिवस ७ रात्री
@ 57,000/- प्रत्येकी
✈️ *मुन्नार पेरियार अलेप्पी*🏞🏝
6 दिवस 5 रात्र
@ 34,000/- प्रत्येकी
✈️ *इंदौर उज्जैन मांडू* 🛕🛕
4 दिवस 3 रात्र
@34,000/- प्रत्येकी
✈️ *पुरी भुवनेश्वर चिलिका* 🛕🛕
5 दिवस 4 रात्री
@ 46,000/- प्रत्येकी
✈️ *राजस्थान मेवाड विथ माउंट अबू* 🏜🏜
7 दिवस 6 रात्र
@ 41,000/- प्रत्येकी
✈️ *मदुराई रामेश्वरम कन्याकुमारी* 🏝🛕
6 दिवस 5 रात्र
@ 44,000/- प्रत्येकी
✈️ *जगन्नाथ पुरी कोलकाता गंगासागर* 🛕🛕
८ दिवस ७ रात्री
@ 67,000/- प्रत्येकी
5% जी एस टी लागू.
*अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क :*
🚘✈️ *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* ✈️🚘
☎️ *7350 7350 91/ 7350 534 534 / 9423 17 33 57*
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.
