*राज्यातील शिक्षकांच्या सेवाविषयक प्रलंबित समस्यांबाबत ग्रामविकास मंत्री मा. ना. जयकुमार गोरे साहेब यांचेसोबत शिक्षक परिषदेची बैठक संपन्न.*
सिंधुदुर्ग
*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संस्थापक मान. आमदार संजयजी केळकर यांचे प्रमुख उपस्थितीत राज्याचे ग्रामविकास मंत्री मा.ना. जयकुमार गोरे साहेब यांचे सोबत राज्यातील शिक्षकांच्या अनेक सेवाविषयक समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष श्री राजेश सुर्वे, राज्य कोषाध्यक्ष श्री प्रकाश चतरकर, राज्य कार्याध्यक्ष श्री भरत मडके, राज्य संपर्क प्रमुख श्री राजेन्द्र नांद्रे यांचे समवेत बैठक पार पडली*
*यावेळी महत्त्वपूर्ण प्रलंबित समस्यांबाबत सविस्तर चर्चा होऊन प्रलंबित सर्व प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन मा. मंत्रीमहोदयांनी दिले.*
*याप्रसंगी प्रामुख्याने खालील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.*
*१) शिक्षकांच्या मुख्यालयी वास्तव्याबाबत वारंवार होत असलेली चर्चा व त्याअनुषंगाने निर्माण होत असलेले प्रश्न यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आग्रही मागणी संघटनेचे वतीने घेतली त्यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच सविस्तर बैठकिचे आश्वासन दिले*
*२) राज्यातील एम एस सी आय टी प्रशिक्षण पूर्ण न केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांकडून वसूल केलेली रक्कम त्यांना परत करण्याची मागणी केली असता त्यास तत्त्वता मान्यता देण्यात आली*
*३) राज्यातील शाळांना विजबिल भरण्यासाठी कोणतीही ठोस तरतूद होत नसल्याने अनेक शाळांचा विजपुरवठा खंडीत केला जातो त्याचा अप्रत्यक्ष परिणाम अध्यापनावर होतो त्याकरिता विजबिल भरण्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात यावी तसेच सर्वच शाळांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी करताच लवकरच ही समस्या कायम स्वरुपी निकाली काढण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.*
*४) राज्यात विस्तार अधिकारी शिक्षण, केंद्र प्रमुख व उच्चश्रेणी मुख्याध्यापक यांची हजारो पदे रिक्त आहेत त्यामुळे सदर पदांचा अतिरिक्त प्रभार हा सहायक शिक्षकांकडे येतो त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर होतो. करिता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासण्यासाठी सर्व रिक्त पदे पदोन्नती द्वारे भरण्यात यावीत तसेच प्रतिक्षा यादी तयार करण्यात यावी. यावर शिक्षक आँनलाईन बदली प्रक्रियेनंतर तातडीने याबाबत कार्यवाही केली जाईल*
*५). निवड प्रश्न गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असून सेवेची २४ वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणी देय असताना दरवर्षी शेकडो शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत. परंतु कुणालाही निवड श्रेणीचा लाभ दिला जात नाही.याबाबत प्राधान्याने व वेळमर्यादेत कार्यवाही व्हावी तसेच अकोला जिल्हा परिषद मधे निवड श्रेणी मंजूर शिक्षकांना वेतनश्रेणी देतांना लेखा विभागाने उपस्थित केलेल्या अडचणीचे निराकरण करण्याची आग्रही मागणी केली असता त्याबाबत लवकरच वेळापत्रक तयार करण्यात येईल.*
*याबाबत अकोला जिल्ह्यासाठी स्वतंत्र निवेदन सादर करण्यात आले*
*६). शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता ६ ते ८ ला विषय शिक्षक नियुक्त करणे बंधनकारक असतानाही २०१८ पासून आजपर्यंत सदर नियुक्तया १००% करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.तसेच याचा परिणाम आंतरजिल्हा बदली प्रक्रियेवरही होत आहे त्यामुळे विषय शिक्षक पदस्थापना त्वरित करण्यात यावी*
*७) सन २०१८ मधे दर्जोन्नत करण्यात आलेल्या विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर शिक्षकांची वेतन श्रेणी लागू करण्यात यावी*
*८) रजा वेतन, चट्टोपाध्याय वेतन श्रेणी थकीत देयके, वैद्यकीय परीपूर्ती मंजूर देयके सारखी अनेक प्रलंबित देयके अनेक दिवस प्रलंबित ठेवण्यात येतात. तसेच अंतिम मंजूरात होऊनही तालुका स्तरावर निधी नाही या कारणासाठी प्रलंबित ठेवली जातात. याकरिता ऑफलाईन निधी उपलब्ध करून द्यावा*
*९)अंशदायी पेंशन योजनेमध्ये कपात करण्यात आलेल्या सी.पी.एफ खात्यावरील कपातीचे विवरण पत्र मिळणेबाबत वारंवार पाठपुरावा करूनही गेल्या १० वर्षांमध्ये फक्त शिक्षकांनाच सी.पी.एफ. कपातीचे विवरण पत्र मिळाले नाही. ती तात्काळ देण्याबाबत कार्यवाही व्हावी तसेच एन पी एस बाबत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी.*
*१०) अनेक शिक्षकांची सीपीएफ मधून जीपीएफ मधे जमा रक्कम हस्तांतरित झाली नाही ती तात्काळ करावी व त्याबाबत संपूर्ण राज्याचा आढावा घेऊन प्रलंबित जिल्ह्यांना कालमर्यादीत कामकाजाचे निर्देश द्यावेत*
*११) सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांचे मिळणारे सर्व लाभ सेवानिवृत्त होत असतांना एकरकमी अदा करण्यात यावे*
*१२) कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करणे बाबत:- राज्यातील शिक्षकांना सध्या लागु असलेल्या वैद्यकीय प्रतिपुर्ती योजने मध्ये अनेक तृटी असून सदर योजना वेळखाऊ आहे यामध्ये कोणतीही वेळेची मर्यादा पाळली जात नाही तेव्हा प्रचलित योजनेमधे बदल करून कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्यात यावी*
*१३) मागील काही दिवसांपासून शिक्षकांना अनावश्यक ऑनलाईन कामांमध्ये गुंतवून ठेवले जात आहे एकाच प्रकारची माहिती वारंवार वेगवेगळ्या प्रकारे मागितली जाते या सर्व बाबींचा परिणाम अध्यापनावर होतो करीता शिक्षकांना शक्यतोवर ऑनलाईन कामांमधून वगळण्यात यावे किंवा ऑनलाईन कामांसाठी वेगळी यंत्रणा द्यावी.*
*सदर बैठकीत शिक्षकांच्या या न्याय मागण्यांबाबत सकारात्मक विचार ठेवून लवकरच निकाली काढाण्याचे आश्वासन माननीय मंत्री महोदयांनी दिले.*
*राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतांनाही मान. मंत्रीमहोदयांनी जवळपास एक तास वेळ दिला तसेच शिक्षकांच्या न्याय मागण्यांबाबत मान.आमदार संजयजी केळकर साहेब खंबीर भूमिका घेतली त्याबद्दल राज्य कार्यकारिणीचे वतीने जाहीर आभार माणण्यात आले.*
______________________________
*संवाद मीडिया*
*Edubroad Education and Career Guidance Center Pvt Ltd.*
*Education & Career Guidance Center*
*_परदेशात शिक्षणाचं योग्य मार्गदर्शन_*
*📚 परदेशात शिकण्यासाठी संधी – पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम*
*🔹 पदव्युत्तर (मास्टर्स) अभ्यासक्रम*
*व्यवसाय व कायदा: MBA, बिझनेस स्टडीज, लॉ*
*इंजिनिअरिंग व संगणक: इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स*
*आरोग्य विषय: MDS, DDS, MPH*
*कला, डिझाईन, मीडिया: आर्किटेक्चर, आर्ट्स, डिझाईन, मिडिया*
*फार्मसी व विज्ञान: सायन्स, फार्मसी*
*🔹 पदवी (UG – अंडर ग्रॅज्युएट) अभ्यासक्रम*
*वैद्यकीय क्षेत्र: MBBS, BDS, नर्सिंग, हेल्थ सायन्स*
*इंजिनिअरिंग व संगणक: बी.ई., कॉम्प्युटर सायन्स*
*व्यवसाय व कायदा: बिझनेस, लॉ*
*कला व डिझाईन: आर्ट, डिझाईन, मीडिया, म्युझिक*
*इतर खास अभ्यासक्रम: हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, स्पोर्ट्स, फार्मसी, कॉस्मेटिक सायन्स, एज्युकेशन*
*🔹 डिप्लोमा व कमी कालावधीचे कोर्सेस*
*बिझनेस, मॅनेजमेंट*
*इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी*
*नर्सिंग, पब्लिक हेल्थ*
*फार्मसी, फिजिओथेरपी*
*हॉटेल मॅनेजमेंट, कुकिंग*
*🔹 Ph.D. साठी परदेशी संधी*
*इंजिनिअरिंग*
*मॅनेजमेंट*
*फार्मसी*
*🌍 ज्या देशांमध्ये शिकण्यासाठी संधी आहे*
*_UK | USA | जर्मनी | कॅनडा | फ्रान्स | इटली | ऑस्ट्रिया | नेदरलँड | जॉर्जिया | आर्मेनिया | रशिया | लिथुआनिया | कुरासाओ_*
*🩺 MBBS परदेशात का करावा?*
*दर्जेदार शिक्षण, मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीज*
*खर्च पारदर्शक आणि योग्य*
*ॲडमिशनपासून व्हिसा आणि नंतरच्या सोयींपर्यंत संपूर्ण मदत*
*UK, USA, जर्मनी, जॉर्जिया, रशिया, इ. देशांत उपलब्ध*
*👩⚕️ नर्सिंग करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी – जर्मनी*
*योग्यता:*
*वय: १८–३६ वर्ष*
*शिक्षण: B.Sc नर्सिंग किंवा GNM*
*फ्रेशर्स व अनुभवी दोघांनाही संधी*
*फायदे:*
*€2900 पर्यंत पगार (महिना)*
*४० तास आठवड्याचे काम*
*जोडीदार आणि मुलांसाठी डिपेंडंट व्हिसा*
*३ वर्षांनंतर PR साठी अर्ज करता येतो*
*आमचा एक वर्ष संपूर्ण सपोर्ट मिळेल*
*⭐ आमचं वैशिष्ट्य (USPs):*
*✅ ॲडमिशन ते परदेशात पोहोचेपर्यंत पूर्ण मार्गदर्शन*
*✅ परदेशात शिक्षण घेतलेले अनुभवी तज्ज्ञ*
*✅ अभ्यासक्रम तुमच्या बजेट आणि आवडीप्रमाणे*
*✅ युरोपमध्ये विशेष मार्गदर्शन (Germany, Italy, etc.)*
*✅ विद्यार्थी व नोकरदारांसाठी खास करिअर काउंसिलिंग*
*✅ स्कॉलरशिप, एज्युकेशन लोन, जॉब सर्च, पीआर मार्गदर्शन*
*🧭 आमच्या सेवा*
*प्रोफाइल तपासणी व सुधारणा*
*योग्य युनिव्हर्सिटी निवड*
*ॲडमिशनसाठी मदत*
*व्हिसा अर्जात सहाय्य*
*शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज मार्गदर्शन*
*विमान प्रवासापूर्वी व पोहोचल्यावर मदत*
*परदेशात नोकरी शोधण्यासाठी मार्गदर्शन*
*📍 संपर्क करा*
*📌 कोल्हापूर ऑफिस*
Shop No. S-1, ज्युपिटर कमर्शियल कॉम्प्लेक्स, ग्राउंड फ्लोअर, ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416003
*📞 +91-9209468279*
*📌 सिंधुदुर्ग ऑफिस*
शर्वाणी कॉम्प्लेक्स, कुडाळ हायस्कूल जवळ, कुडाळ, सिंधुदुर्ग 416520
*📞 +91-8928612362*
*👤 संस्थापक: श्री. राहुल नाईक* (M.S. Germany)
*📞 +91-8308950156*
*📧 ईमेल: education@edubroad.in*
*🌐 वेबसाइट: www.edubroad.in*
*तुमचं स्वप्न, आमचं मार्गदर्शन – परदेशी शिक्षणासाठी*
*एड्युब्रॉड तुमच्या सोबत*
*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/177865/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
