You are currently viewing सावंतवाडी येथे कार व दुचाकीत अपघात

सावंतवाडी येथे कार व दुचाकीत अपघात

सावंतवाडी

चारचाकी आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे परप्रांतीय युवक जखमी झाले आहेत.हा अपघात आज येथील न्यायालयाच्या परिसरात रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला.दरम्यान या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून नागरिकांनी गर्दी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + eighteen =