You are currently viewing इन्सुली येथील सोनाली गावडे कुटुंबियांचे मा.आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन

इन्सुली येथील सोनाली गावडे कुटुंबियांचे मा.आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन

*इन्सुली येथील सोनाली गावडे कुटुंबियांचे मा.आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन*

इन्सुली

इन्सुली कोठावळेबांध येथील सोनाली प्रभाकर गावडे वय २५ या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आज माजी आमदार वैभव नाईक यांनी सोनाली गावडे हिच्या घरी भेट देत घटनेची विचारपूस केली व कुटुंबियांना धीर देत सांत्वन केले. यावेळी शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार,उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, विभाग प्रमुख विनोद ठाकूर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा