You are currently viewing कोकण कला व शिक्षण विकास संस्था , मुंबई यांच्या वतीने सिंधुदुर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना होणार स्कुलकीटचे वाटप

कोकण कला व शिक्षण विकास संस्था , मुंबई यांच्या वतीने सिंधुदुर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना होणार स्कुलकीटचे वाटप

*कोकण कला व शिक्षण विकास संस्था , मुंबई यांच्या वतीने सिंधुदुर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना होणार स्कुलकीटचे वाटप* .

*भाजपा दिव्यांग विकास आघाडी च्या वतीने आयोजन*

*गुरुवार दिनांक १७ जुलै रोजी सकाळी १० – ३० वाजता ओरस – सिंधुदुर्गनगरी येथील भाजपा जिल्हा कार्यालय – वसंत स्मृती सभागृहात* भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना स्कुल किटचे वाटप होणार आहे . सदर कार्यक्रमाचे आयोजन भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या माध्यमातून केले आहे .
तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन कोकण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल व भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे संयोजक अनिल शिंगाडे यांनी केले आहे .

______________________________
*संवाद मीडिया*

*करिअरमध्ये नवा टप्पा! -*

*DIY फर्निचर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदासाठी संधी *

*आपण कॉलेज विद्यार्थी आहात का? फ्रेशर आहात का?*

*आपल्यासाठी एक सुवर्णसंधी!*

* पद:*

*DIY (Do It Yourself) फर्निचर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह*

* कामाचे स्वरूप:*

*आपल्या राहणीच्या भागात DIY फर्निचरचे प्रमोशन आणि मार्केटिंग करणे*

*स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांशी संपर्क साधणे*

* लोकेशन्स:*

*कुडाळ / सावंतवाडी*

* अर्जदारांमध्ये अपेक्षित गुणधर्म:*

*फ्रेशर्ससाठी खुली संधी, योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येईल*

*स्वतःची दुचाकी आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक*

*उत्तम संवाद कौशल्य आणि लोकांशी सहज संवाद साधण्याची क्षमता*
* पगार आणि फायदे:*

* आकर्षक बेस पगार*

* कामगिरीवर आधारित इन्सेंटिव्ह्स*

* प्रशिक्षण कालावधीतही वेतन*

* संपर्क व अर्ज:*

*तत्काळ अर्ज करण्यासाठी संपर्क करा:*
* 7083606747*

* पत्ता:*

*शाळा नं.4 जवळ, साधले मेस रोड, गाळा नं.8 व 9, दत्तकृपा अपार्टमेंट, सावंतवाडी.*

*तयार आहात का? आपल्या भविष्यासाठी आजच एक पाऊल पुढे टाका!*

*DIY फर्निचर मार्केटिंगमध्ये तुमच्या उज्ज्वल करिअरची सुरू करा!*

*Advt link *
https://sanwadmedia.com/177710/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा