You are currently viewing सावंतवाडीतील सुचेता कशाळीकर यांचे निधन

सावंतवाडीतील सुचेता कशाळीकर यांचे निधन

सावंतवाडी :

सावंतवाडी माठेवाडा येथील रहिवासी आणि दिवंगत डॉ. श्रीपाद उर्फ भाई कशाळीकर यांच्या पत्नी श्रीमती सुचेता श्रीपाद कशाळीकर (८५) यांचे मंगळवारी निधन झाले. डॉ. श्रीपाद कशाळीकर यांचे २६ एप्रिलला निधन झाले होते. श्रीमती सुचेता यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. सुबोधन कशाळीकर, कशाळीकर मेडिकलचे मकरंद कशाळीकर आणि कशाळीकर ऑटो केअरचे अनिरुद्ध उर्फ आबा कशाळीकर यांच्या त्या मातोश्री होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा