You are currently viewing भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवणच्या माजी नगरसेविका सेजल परब व उबाठा उपशहर प्रमुख संमेश परब यांचा भाजपात प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवणच्या माजी नगरसेविका सेजल परब व उबाठा उपशहर प्रमुख संमेश परब यांचा भाजपात प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवणच्या माजी नगरसेविका सेजल परब व उबाठा उपशहर प्रमुख संमेश परब यांचा भाजपात प्रवेश

मालवण

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा शिवसेनेच्या मालवण नगरपरिषद माजी नगरसेविका सेजल परब व उबाठा उपशहर प्रमुख संमेश परब यांनी मुंबई येथे भाजपात प्रवेश केला.

यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मालवणात भाजप ताकद वाढली असून या आठवड्यात उबाठा ला अजून धक्के बसतील. अशी माहिती भाजपा मालवण शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा