फोंडाघाट मधील पंचक्रोशीतील गजबजल्या गणपती शाळा …
फोंडाघाट मधील पंचक्रोशीतील गणपती शाळा गजबजल्या बाप्पांच्या आगमनाची ओढ करुळ डांबरे येथील सौरभ कानडे,आणि फोंडाघाट मध्ये सुहास परब आणि गौरव इंदुलकर यांच्याही कार्यशाळेत गजबजाट अजित नाडकर्णी यांनी त्यांना विचारले.सर्व मुर्ती शाडुच्या पर्यावरण पुरक आहेत ना? त्यावर त्यांनी सांगीतले आम्ही पी.ओ.पी त्या मुर्त्या बनवतच नाही.आणि कोकणातील विषेशता येथील लोक घेणारही नाहीत.सर्व मालाचे दर वाढले असतील तरी आम्ही कमी दरातचं मुर्त्या आम्ही देतो अत्यंत सुबक मुर्त्या असुन सर्व मुर्ती कारांचा सन्मान चिन्ह देवुन सत्कार करणार आहे.शासन स्तळावरही मंत्री नितेशजी राणे यांचेकडुन अनुदान मिळावे.यासाठी प्रयत्न करणार*
*अजित नाडकर्णी.संवाद मिडीया.*
