You are currently viewing कां कुणास ठाऊक

कां कुणास ठाऊक

*✊कां कुणास ठाऊक,*
*🤞कांही कळलंच नाही,*
*👍मन मात्र म्हणतंय तरुण आहे मी..*🤔

*कसा संपला ०६ पासून ६० वयापर्यंतचा हा प्रवास,*
*कांही कळलंच नाही.*

*काय मिळवलं, काय कमावलं,*
*काय गमावलं,*
*कांही कळलंच नाही.*

*संपलं बालपण,*
*गेलं तारुण्य,*
*केव्हा आलं ज्येष्ठत्व,*
*कांही कळलंच नाही.*

*काल मुलगा होतो,*
*केव्हा बाप आणि नंतर सासरा झालो,*
*कांही कळलंच नाही.*

*केव्हा ‘दादा’ चा बाबा*
*नंतर ‘बाबा’ चा*
*’आबा’ होऊन गेलो,*
*कांही कळलंच नाही.*

*कोणी म्हणतं साठी बुद्धी नाठी,*
*कोणी म्हणतं हाती आली काठी,*
*काय खरं आहे,*
*कांही कळलंच नाही.*

*पहिले आई बापाचं चाललं,*
*मग बायकोचं चाललं,*
*मग चाललं मुलांचं,*
*मग चाललं सुनेचं,*
*माझं कधी चाललं*,
*कांही कळलंच नाही*

*बायको म्हणते,*
*आता तरी समजून घ्या* ,
*काय समजू,*
*काय नको समजू,*
*मग इतकी वर्ष समजुतीने*
*कोणा बरोबर घेतली*
*कां कुणास ठाऊक*
*कांही कळलंच नाही.*

*मन म्हणतंय तरुण आहे मी,*
*वय म्हणतंय वेडा आहे मी,*
*या साऱ्या धडपडीत केव्हा*
*गुडघे झिजून गेले,*
*कांही कळलंच नाही.*

*झडून गेले केस,*
*लोंबू लागले गाल,*
*लागला चष्मा,*
*केव्हा बदलला हा चेहरा*
*कांही कळलंच नाही.*

*काळ बदलला,*
*मी बदललो*
*बदलली मित्र-मंडळीही*
*किती निघून गेले,*
*किती राहिले मित्र,*
*कांही कळलंच नाही.*

*कालपर्यंत मौजमस्ती*
*करीत होतो मित्रांसोबत,*
*केव्हा सीनियर सिटिझनचा*
*शिक्का लागून गेला,*
*कांही कळलंच नाही.*

*सून, जावई, नातू, पणतू,*
*आनंदीआनंद झाला,*
*केव्हा हासलं उदास हे*
*जीवन,*
*कांही कळलंच नाही.*

*भरभरून जगून घे जीवा*
*मग नको म्हणूस की,*

*”मला कांही कळलंच नाही.*

*कवी -*_*ना धो महानोर*_
*संग्रह अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी*👍👍
🙏🌺🌹😊
*खूपच सुंदर कविता आहे आपल्या सर्वांचे जीवनावर अर्थ समजून, उमजून घ्या मित्रांनो ….आयुष्य मनासारखं जगून घ्या मैत्रिणींनो 🌹🌹🙂🙏*

______________________________
*संवाद मीडिया*

*🌦🌧केसरी मान्सून स्पेशल ऑफर जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर भारतीय सहली🌧🌦*

*मुंबई ते मुंबई विमान प्रवास*

✈️ *अंदमान स्वराज द्वीप आणि शहीद द्वीप* 🏖🏝
7 दिवस 6 रात्र
@ 64,000/- प्रत्येकी

✈️ *पिठापुरम कुरवपूर श्रीशैलम* 🛕🛕
6 दिवस 5 रात्र
@ 48,000/- प्रत्येकी

✈️ *उत्तरांचल चारधाम यात्रा* 🛕🛕
13 दिवस 12 रात्री
@ 91,000/- प्रत्येकी

✈️ *शिमला मनाली* ☃️☃️
6 दिवस 5 रात्र
@ 34,000/- प्रत्येकी

✈️ *ग्लोरियस काश्मीर* ☃️☃️
6 दिवस 5 रात्री
@ 59,000/-प्रत्येकी

✈️ *अमृतसर* 🛕🛕
४ दिवस ३ रात्री
@ 29,000/- प्रत्येकी

✈️ *गॅंगटोक दार्जिलिंग* 🏞⛰️
७ दिवस ६ रात्री
@60,000/- प्रत्येकी

✈️ *लेह लडाख* ⛰️🏕
७ दिवस ६ रात्री
@ 64,000/- प्रत्येकी

✈️ *अयोध्या प्रयागराज वाराणसी* 🛕🛕
५ दिवस ४ रात्री
@ 46,000/- प्रत्येकी

✈️ *स्टॅच्यू ऑफ युनिटी विथ अहमदाबाद* ✈️✈️
५ दिवस ४ रात्री
@ 46,000/- प्रत्येकी

✈️ *कर्नाटक स्पेशल* 🏝🏝
८ दिवस ७ रात्री
@ 57,000/- प्रत्येकी

✈️ *मुन्नार पेरियार अलेप्पी*🏞🏝
6 दिवस 5 रात्र
@ 34,000/- प्रत्येकी

✈️ *इंदौर उज्जैन मांडू* 🛕🛕
4 दिवस 3 रात्र
@34,000/- प्रत्येकी

✈️ *पुरी भुवनेश्वर चिलिका* 🛕🛕
5 दिवस 4 रात्री
@ 46,000/- प्रत्येकी

✈️ *राजस्थान मेवाड विथ माउंट अबू* 🏜🏜
7 दिवस 6 रात्र
@ 41,000/- प्रत्येकी

✈️ *मदुराई रामेश्वरम कन्याकुमारी* 🏝🛕
6 दिवस 5 रात्र
@ 44,000/- प्रत्येकी

✈️ *जगन्नाथ पुरी कोलकाता गंगासागर* 🛕🛕
८ दिवस ७ रात्री
@ 67,000/- प्रत्येकी

5% जी एस टी लागू.

*अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क :*
🚘✈️ *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* ✈️🚘
☎️ *7350 7350 91/ 7350 534 534 / 9423 17 33 57*
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा