You are currently viewing माठेवाडा येथे रस्त्याच्या मध्यभागी पुन्हा खड्डा पडला अपघात होण्याची भीती- बंटी माठेकर

माठेवाडा येथे रस्त्याच्या मध्यभागी पुन्हा खड्डा पडला अपघात होण्याची भीती- बंटी माठेकर

माठेवाडा येथे रस्त्याच्या मध्यभागी पुन्हा खड्डा पडला अपघात होण्याची भीती- बंटी माठेकर

सावंतवाडी
माठेवाडा रस्त्याच्या मध्यभागी पुन्हा मोठा खड्डा पडला आहे. आहे सदर रस्त्यावरून शाळकरी मुलं व वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
2 वर्षा पूर्वी बंटी माठेकर यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व राजू मसूरकर यांच्या मदतीने सदर खड्डा सिमेंट काँक्रेट ने बुजवून घेतला होता व नगरपरिषदेचे लक्ष वेधले होते परंतु
नगरपरिषदेच्या मार्फत कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी तरी
नगरपरिषदेने सदर खड्ड्याची पाहणी करून योग्य अशी कार्यवाही करावी अशी विनंती केली आहे.
अपघाताला निमंत्रण देणारा रस्त्याच्या मध्यभागी पडलेला खड्डा दाखवताना यशवंत देसाई व बंटी माठेकर.

प्रतिक्रिया व्यक्त करा