You are currently viewing शनिवार ५ जुलै रोजी पालकमंत्री नितेश राणे पालकमंत्री कक्ष कार्यालयात ३ ते ७ या वेळेत असणार उपलब्ध

शनिवार ५ जुलै रोजी पालकमंत्री नितेश राणे पालकमंत्री कक्ष कार्यालयात ३ ते ७ या वेळेत असणार उपलब्ध

शनिवार ५ जुलै रोजी पालकमंत्री नितेश राणे पालकमंत्री कक्ष कार्यालयात ३ ते ७ या वेळेत असणार उपलब्ध

*३ जुलै रोजचा दौरा विधिमंडळ कामकाजामुळे स्थगित*

ओरोस

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दिनांक ५ जुलै रोजी सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील पालकमंत्री कक्ष कार्यालयात दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत.विधिमंडळाच्या कामकाजा मुळे यापूर्वी तीन जुलै रोजी जाहीर करण्यात आलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा आता ५ जुलै रोजी होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा