You are currently viewing सोमवारी लोकशाही दिन

सोमवारी लोकशाही दिन

सोमवारी लोकशाही दिन

सिंधुदुर्गनगरी

 जुलै महिन्यातील लोकशाही दिन हा महिन्याच्या पहिला सोमवार दि.7 जुलै 2025रोजी दुपारी 1 ते दु.2 या वेळेत, जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात येणार असल्याची, माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा