You are currently viewing १ जुलै महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा! – अनंत-आधार नर्सरी

१ जुलै महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा! – अनंत-आधार नर्सरी

हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !🙏💐🙏

 

१ जुलै महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!🌱🌴

 

अनंत-आधार नर्सरी, खुडी

(परवाना क्र. ११९/२०२१)

 

महाराष्ट्र शासन कृषी विभाग मान्यता प्राप्त

 

आंबा, काजू, नारळ, सुपारी, जांभूळ कोकम चिकू, जांभ, पेरू, चाफा, कलमे/रोपे तसेच फुलझाडे, शोभिवंत झाडे, फळझाडे खात्रीशीर निर्माते व विक्रेते

 

प्रो. प्रा. श्री. संजय ग. जोईल

 

सिंधु शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी

 

पत्ता – मु. पो. खुडी (वाघदेवाडी), ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग – ४१६६११

 

मो. ७०५७८५१९९५, ७०५७१६२१९७

 

ईमेल – sanjayjoil7002@gmail.com

 

प्रतिक्रिया व्यक्त करा