You are currently viewing मंत्री ना. नितेश राणे वाढदिवस अभिष्टचिंतन

मंत्री ना. नितेश राणे वाढदिवस अभिष्टचिंतन

सौ. वैशाली राणे यांनी दिल्या शुभेच्छा..

मुंबई :

भाजप कोकण विकास आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख तथा पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षा सौ. वैशाली राणे यांनी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेशजी राणे यांना जुहू येथील अधिश निवासस्थानी भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सौ. राणे यांच्यासमवेत विशाल पालव, दिवाकर राणे, निकेश पालव, दिलीप पालव, अमित सोनार, बंडू राणे यांनीही मंत्री राणे यांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा