You are currently viewing मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री नितेश राणे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ..!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री नितेश राणे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ..!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री नितेश राणे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ..!

मुंबई
महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वर्षा बंगला येथे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांची मंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली.यावेळी दोन्ही नेत्यांनी पुष्पगुच्छ देऊन महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी,जनतेची सेवा करण्यासाठी उदंड निरोगी आयुष्य,चांगले आरोग्य मिळावे अशा शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा