अजित नाडकर्णी यांनी मंत्री नितेशजी राणे यांना दिल्या वाढदिनी शुभेच्छा
फोंडाघाट
आज सकाळ पासुन मंत्री नितेशजी राणे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधुन श्री.गांगोमाऊलीच्या देवळात त्यांच्या दिर्घायुष्यासाठी घातले गाराणे. त्यानंतर साहेबांची भेट घेऊन दिल्या शुभेच्छा.भरपुर गर्दी असतानाही नाडकर्णी साहेबांना या बाजुने येवु देत म्हणत केली तब्बेतीची चौकशी.असा मंत्री होणे नाही.त्यानंतर आज संध्याकाळी या ठिकाणच्या जिवन शिक्षण विद्यामंदीर या ठिकाणी जाऊन करणार वही वाटप.नेता आपली एवढी काळजी करत असेल तर त्यांचे साठीही आपलं योगदान बनते.अशी अजित नाडकर्णी नितेशजी राणे प्रेमी यांनी दिली प्रतीक्रीया.*