देवगड तालुक्यातील आरे येथील ठाकरे सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले स्वागत
कणकवली :
शिवसेना ठाकरे सेनेचे पदाधिकारी आरे येथील उद्योजक नितीन विष्णू जेठे व सचिन चव्हाण यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असतानाच भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करून सरप्राईज दिले आहे. ना. नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे भारतीय जनता पक्षाचे शाल घालून स्वागत केले. यावेळी अमित साटम, संदीप साटम, महेश पाटोळे, सत्यवान पाटोळे, बंटी जेठे, मिलिंद साटम आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
______________________________
______________________________
*संवाद मीडिया*
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
*मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री, युवा नेतृत्व नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा!!!💐💐*
*💐!!शुभेच्छुक!!💐*
*🌹 भारतीय जनता पार्टी चे तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते*
*जिल्हा सिंधुदुर्ग*
*Advt Web link …👇*
______________________________