You are currently viewing फोडाघाट काॅलेज मध्ये योग दिवस साजरा

फोडाघाट काॅलेज मध्ये योग दिवस साजरा

फोडाघाट काॅलेज मध्ये योग दिवस साजरा

फोडाघाट

फोडाघाट काॅलेज मध्ये योग दिवस साजरा करण्यात आला. ठाणे मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मॅनेजर श्री.जोशी यांनी योग दिनाचे महत्व पटवुन सांगीतले. प्राचार्य आणि सर्व शिक्षक सौ.तानवडे मॅडम खाड्ये यांचीही उपस्थिती होती. संस्थेचे माजी खजिनदार अजित नाडकर्णी यांनी भाग घेवुन १ तास योग सराव केला. श्री.जोशी मॅनेजरांचा गाढा अभ्यास आणि लोकांच्या कलाने शिकवण्याची कला याचे सर्व काॅलेज स्टाफ आणि अजित नाडकर्णी यांनी केले कौतुक.  हे कार्य चालु ठेवा या साठी मी आमचा हाॅल किंवा मोठी रुम आपणास देईन. आठवड्यातील १ दिवस ही कार्य शाळा घेतलीत तर शास्त्रशुध्द योगाभ्यासाचे धडे फोंडावासीयांना मिळतील आपण विनामुल्य करत असलेल्या कामाचे कौतुक आज योग दिवसानिमीत्त सन्मान चिन्ह देऊन  सत्कार करणार असल्याचे अजित नाडकर्णी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा