हुंबरट फोंडाघाट रोडवर आज दोन अपघात
साईड पर्टी आणि बाजुला पांढरा पट्टा न मारल्याने होत आहेत अपघात – अजित नाडकर्णी
फोंडाघाट
आज हुंबरट फोंडाघाट रोडवर २ अपघात झाले. अजित नाडकर्णी यांनी सार्वजनीक बांधकाम कणकवलीत जाऊन अधिकारी यांना सुनावले. साईड पर्टी आणि बाजुला पांढरा पट्टा न मारल्याने अपघात होत आहेत. सार्वजनीक बांधकाम आणि कॉन्ट्रॅक्टर चे कमीशन मध्ये रस्ता त्यामुळे अपघात होत आहेत. मंत्री नितेशजी राणे यांच्या निदर्शनात ही बाब आणणार असल्याचे अजित नाडकर्णी यांनी सांगितले. या बाबतीत रस्त्याचे ऑडीट करा आणि कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे अजित नाडकर्णी यांनी सांगितले. ८ दिवसात ५ अपघात झाले असून यावर उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
______________________________
*संवाद मीडिया*
🚙🚕🚗🚕🚗🚕🚗🚕🚗
*आमच्यासोबत काम करण्याची संधी!*🕴️
*MAI HYUNDAI*
*👉त्वरित पाहिजेत*
*🚕 कार ईव्हॅल्युएटर – 1*🚕🚗
*👨💼आवश्यक पात्रता*👇
*▪️किमान 2 वर्षांचा कार व्हॅल्युएशनचा अनुभव*
*▪️वापरलेल्या कार्सच्या बाजारभावाची जाण*
*▪️गाडीची स्थिती ओळखण्याचे कौशल्य*
*▪️रिपोर्ट व संवाद कौशल्य*
*▪️व्हॅल्युएशन टूल्स/सॉफ्टवेअरचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य*
*सविस्तर अर्ज व फोटोसह स. 10 ते सायं. 6 पर्यंत समक्ष भेटा अथवा अर्ज करा.*
*कुडाळ & कणकवली*
*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची 26 वर्षे*
*वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली*
*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ*
*संपर्क:- 7410006037*
*ई-मेल : | tmsnd@maihyundai.in*
*Terms and conditions*
*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/174709/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
