You are currently viewing करूळ घाटात भलीमोठी दरड कोसळल्याने मार्ग ठप्प

करूळ घाटात भलीमोठी दरड कोसळल्याने मार्ग ठप्प

करूळ घाटात भलीमोठी दरड कोसळल्याने मार्ग ठप्प

वैभववाडी

गेली तीन-चार दिवस वैभववाडी तालुक्यात कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे सोमवारी पहाटे विजयदुर्ग कोल्हापूर राज्य मार्गावर करूळ घाटात भलीमोठी दरड कोसळल्याने पूर्ण मार्ग ठप्प झाला आहे. या घाटातील वाहतूक भुईबावडा घाट मार्गे वळवण्यात आलेली आहे. घाटात दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा