You are currently viewing जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी मागणी करून सावित्रींनी केली वटपौर्णिमा साजरी

जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी मागणी करून सावित्रींनी केली वटपौर्णिमा साजरी

जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी मागणी करून सावित्रींनी केली वटपौर्णिमा साजरी

फोंडाघाट

आज वटसावीत्री पुजा राधाकृष्ण मंगल कार्यालयाच्या समोर साजरी करण्यात आली. हवेली नगर येथील महीलांनी अती मोठ्या वटवृक्षाला ५ फे-या मारुन साजरा करतात.  पुढील ७ जन्मी हाच नवरा मिळावा अशी करतात मागणी. त्यापुर्वी मनोभावी वडाची सर्व महीलांकडुन पुजा केली जाते. सणांची महानता यामध्ये दिसते.फोंडाघाट सरपंच सौ.संजना आग्रे,सौ.कोरगांवकर सौ.सुरवसे सौ.पारकर सौ.साटम सौ नवलु आणि असंख्य महीला उपस्थित होत्या. रुंदीकरणाच्या वेळी हा वड वाचवावा, अशी सर्वांनी सामाजीक कार्यकर्त अजित नाडकर्णी यांचे कडे मागणी  केली. शासन दरबारी मंत्री नितेशजी राणे आणि सार्वजनीक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे कडे करण्यात येईल. महामार्गाला अडथळा निर्माण न होता मी आणि शिवसेना गटनेते श्री.संजयजी आग्रे नक्कीच प्रयत्न करु अशी ग्वाही दिली.एक छान कार्यक्रम पहावयास मिळाला.*

______________________________
*संवाद मीडिया*

🧑‍💼👨‍💼🧑‍💼👨‍💼🧑‍💼👨‍💼🧑‍💼👨‍💼

*प्रवेश सुरु..प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…..*

*सावंतवाडीतील नामांकित A श्रेणी असलेले श्री पंचम खेमराज महाविद्यालय – SPK कॉलेज*

*सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे मुंबई विद्यापीठ संलग्न…..*

*श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी* (स्वायत्त)

*बेस्ट कॉलेज पुरस्कार (ग्रामीण विभाग) मुंबई विद्यापीठ ISO9001:2015*

*नॅक पुर्नमुल्यांकन ए ग्रेड ( 3.06 सी.जी.पी.ए.)*
*अग्रणी महाविदयालय मुंबई विद्यापीठ*

*शैक्षणिक वर्ष २०२५-२६*

*वरिष्ठ, पदवी व पदव्युत्तर महाविद्यालय (कला, वाणिज्य व विज्ञान) प्रवेश सुरु….*

*▪️कला शाखा🔸बी. ए. :-*
🔸 इंग्रजी 🔸मराठी 🔸हिंदी 🔸 अर्थशास्त्र 🔸 भूगोल 🔸 मानसशास्त्र,

*▪️एम. ए.*
🔹 इंग्रजी 🔹अर्थशास्त्र 🔹 हिंदी 🔹भूगोल

*▪️पीएच. डी.*
🔸भूगोल🔸 हिंदी 🔸 इंग्रजी

*▪️वाणिज्य शाखा*
* बी. कॉम.
* बी. कॉम. (बँकिंग ॲण्ड इन्शुरन्स)
* एम. कॉम. (ॲडव्हांस अकौंटंसी)

*▪️विज्ञान शाखा*
बी. एस्सी.
* रसायनशास्त्र * प्राणीशास्त्र * गणित, वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र
* कॉम्प्युटर सायन्स, आय.टी. * डेटा सायन्स आय.
आणि ए. आय.

*▪️एम. एस्सी.*
* रसायनशास्त्र * वनस्पतीशास्त्र * प्राणीशास्त्र

*▪️पीएच.डी.*
* रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र
* प्राणीशास्त्र

*संपर्क :- प्राचार्य*
▪️कला विभाग –
*डॉ. सौ. पी. जी. नाईक :* 9422374329
*डॉ. एस. एम. बुवा :* 9422810226

▪️विज्ञान विभाग –
*डॉ. जी. एस. मर्गज :* 9420209013
*डॉ. डी. बी. शिंदे :* 7066175697

▪️वाणिज्य विभाग –
*डॉ. एस. ए. देशमुख* 7875582850
*डॉ. सौ. एस. जे. जाधव:* 9922771024

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

*प्रवेश सुरु..प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…..*

*📍शैक्षणिक वर्ष : सन २०२५-२६*
*इ. ११वी / १२वी*

*📕कला शाखा*
*📕वाणिज्य शाखा*
*📕विज्ञान शाखा*

*ऑनलाईन प्रवेश नोंदणी*
*_दि. १९ मे २०२५ पासून महाविद्यालयात सुरु._*
*त्वरीत संपर्क साधा……*
*📍अकरावी कला*
श्री. एम. व्ही. भिसे – 8975196861
श्रीम. एम. एस. ठाणेकर – 8975215472

*📍अकरावी वाणिज्य*
श्रीम. पी. एम. नाईक – 9421264826
श्रीम. के. पी. लोबो – 9421237616

*📍अकरावी विज्ञान*
श्री. आर. एम. सावंत – 9657729142
श्री. ए. ए. कांबळे – 9975180635

*ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*

*♦️ महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये♦️*
*🔹संस्थानकालीन वास्तू व प्रशस्त इमारत
*🔹अ श्रेणी नॅक नामांकन प्राप्त
*🔹स्वायत्त महाविदयालय
*🔹पदव्युत्तर अभ्यासक्रम
*🔹तज्ञ मान्यताप्राप्त पी. एच. डी. मार्गदर्शक उपलब्ध
*🔹अनुभवी, तज्ञ प्राध्यापक वर्ग
*🔹 विविध विषयांसाठी संशोधन केंद्र
*🔹नवोपक्रम व नवसंशोधन साहचर्य विभाग
*🔹 कला सांस्कृतिक विभाग
*🔹 रोजगार केंद्र
*🔹 समुपदेशन केंद्र
*🔹आचार्य चाण्याक्य कौशल्य विकास केंद्र *
*🔹लोककला केंद्र
*🔹 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
*🔹 सुसज्य ग्रंथालय व अभ्यासिका
*🔹सुसज्य प्रयोगशाळा
*🔹अद्ययावत कॉम्प्युटर लॅब
*🔹लँग्वेज लॅब
*🔹 मुलींसाठी वसतीगृहाची सोय
*🔹 अद्ययावत जीम
*🔹 शुटींग रेंज
*🔹सुसज्य क्रीडा विभाग
*🔹 एन. एस. एस.
*🔹एन. सी. सी. (आर्मी व नेव्ही) मुले व मुली
*🔹 आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग-
डी. एल. एल.ई.
*🔹 करियर कट्टा
*🔹 सर्टिफिकेट कोर्स इन फोटोग्राफी
*🔹सर्टिफिकेट कोर्स इन फ्रेंच
*🔹 सर्टिफिकेट कोर्स इन ए. आय.

*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/171800
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा