भारतीय किसान संघ व अभिनव फौंडेशन,सावंतवाडी तर्फे १५ जून रोजी बीजारोपण अभियान
सावंतवाडी
*बीजारोपण अभियान*
🌱🌱🌱🌱
🫂निसर्गाचे…
आम्हीही खूप काही देणे लागतो
म्हणूनच
🌜 *फक्त दोन तास*🌛
📍 *बीजारोपण अभियानासाठी*📍
FAQ😇
❓कधी
👉रविवार दि.१५जून२०२५
❓कुठे
👉मारुती मंदिर, नरेंद्र डोंगर, सावंतवाडी
❓केव्हा
👉सकाळी ७.३० ते ९.३०
❓कोणत्या बिया आणायच्या?
👉कोणत्याही फळ झाडाच्या बिया
❓कोणाला संपर्क करायचा
👉श्री राजू केळुस्कर ७०८३९७४४००
श्री अभय भिडे ९४२०७३३९४२
स्वर्गापेक्षा सुंदर आसा
आमचो ह्यो कोकण……
फक्त म्हणूया नको जपूया
आयोजक 🚩🚩🚩🚩
भारतीय किसान संघ व अभिनव फौंडेशन,सावंतवाडी
🏃♀️🏃🏃♀️🏃🏃♀️🏃