*फोंडाघाट मध्ये गंधर्व महा ई केंद्राचे उद्धाटन*
*सरपंच संजना आग्रे यांनी फित कापुन केले उद्धाटन*
फोंडाघाट
फोंडाघाट मध्ये गंधर्व महा ई केंद्राचे आज उद्धाटन झाले. सरपंच संजना आग्रे यांनी फित कापुन उद्धाटन केले. यावेळी मनोज राणे ,अजित नाडकर्णी,संजयजी आग्रे यांनी उपस्थीत राहून शुभेच्छा दिल्या. ग्रामतंचायत सदस्य हेमंत राणे,रमेश राणेही उपस्थीत होते.
अजित नाडकर्णी यांनी दाभोळकर उभयतांना शुभेच्छा दिल्या. यशाचा नायक श्री.गणपती बाप्पांची फोटो प्रतीमा आणि सन्मानचिन्ह भेट आणि उत्तरोत्तर प्रगती होऊन लोकांची काम करण्यासाठी आपण नक्कीच काम कराल अशी मनोकामना व्यक्त केली.