You are currently viewing भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने कणकवलीत उद्या व्यक्तिमत्व शिबीराचे आयोजन 

भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने कणकवलीत उद्या व्यक्तिमत्व शिबीराचे आयोजन

भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने कणकवलीत उद्या व्यक्तिमत्व शिबीराचे आयोजन

कणकवली :

भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने शनिवार सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत नगरवाचनालयाच्या सभागृहात जिल्हस्तरीय व्यक्तिमत्व विकास शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात केद्रीय प्रशिक्षक अॅड. डॉ. एस. एस. वानखडे, सचिव बी. एच. गायकवाड ही तज्ञज मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यकर्ते व पदाधिकारी यांना समाज व संघटनेमध्ये काम करताना आपल्या व्यक्तिमत्व विकास कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी सर्व विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा