You are currently viewing जिल्हा परिषद येथे 6 जून रोजी शिवस्वराज्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

जिल्हा परिषद येथे 6 जून रोजी शिवस्वराज्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

जिल्हा परिषद येथे 6 जून रोजी शिवस्वराज्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे 6 जून रोजी सकाळी 9 वाजता शिवस्वराज्य दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिवशक राजदंड स्वराज्यगुढी विधिवत उभारण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे सर्व अधिकारी, (खाते प्रमुख) व कर्मचारी उपस्थित राहणार असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे यांनी दिली  आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा