You are currently viewing शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था माडखोल येथे शुक्रवारी शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे आयोजन 

शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था माडखोल येथे शुक्रवारी शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे आयोजन

शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था माडखोल येथे शुक्रवारी शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडी

शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था माडखोल येथे शुक्रवार दिनांक ०६/०६/२०२५ रोजी शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे उदघाटन विडीओ कॉन्फरन्स द्वारे राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. माडखोल संस्थे च्या सभागृहात हा कार्यक्रम सकाळी १० वाजता होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालया चे हेड ऑफ डिपार्टमेंट डॉक्टर संदेश सोमनाचे सर आणि प्रमुख वक्ता म्हणून फार्मसी कॉलेज चे असिस्टंट प्रोफेसर श्री योगेश पुजारी हे सामाजिक समरसता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत कौशल्य रोजगार उद्योजक व नाविन्यता मंत्री मंगलप्रताप लोढा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत असून सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे

______________________________
*संवाद मीडिया*

👩‍⚕👨‍⚕👩‍⚕👨‍⚕👩‍⚕👨‍⚕👩‍⚕👨‍⚕👩‍⚕👨‍⚕

*THE YASH FOUNDATION’S COLLEGE OF NURSING & MEDICAL RESEARCH INSTITUTE RATNAGIRI*

*ADMISSION OPEN*
2025-26

शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी प्रवेश सुरू आहे!
🎓📚✨
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा!

संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शनासाठी खालील मोबाईल नंबरवर संपर्क करा किंवा गुगल फॉर्म भरून प्रवेश प्रक्रिया सुरू करा.

📞 संपर्क क्रमांक:
8600302452
9423291863
8830789570

📝 गुगल फॉर्म लिंक:
https://forms.gle/LTxUSyt3iS3wPHgC8

⏳ आजच संधीचा लाभ घ्या आणि प्रवेश निश्चित करा!

शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक – ती शहाणपणाने करा! 🌟

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/170611/

https://www.facebook.com/share/p/18xiD784cL/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा