कवयित्री लेखिका पल्लवी उमरे बंधुता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहित्य पुरस्काराने सन्मानित.
आदरणीय बंधुताचार्य प्रकाशजी रोकडे
यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित
सातव्या विश्वबंधुता काव्यसंमेलनात
एस. एम. जोशी सभागृह पुणे येथेआदरणीय प्रकाशजी रोकडे,जेष्ठ साहित्यिक चंद्रकात वानखेडे गझलकार ,संमेलनाध्यक्ष सिराज सिकलगार, प्रा. सुभाष वारे,प्रा.भारती जाधव,प्राचार्य अरूण आंधळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. विशेष काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
राजमाता जिजाऊ साहित्य पुरस्कार, रमाई साहित्य पुरस्कार, मायमराठी पुरस्कार आणि पल्लवी उमरे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहित्य पुरस्कार , सन्मानचिन्ह, तिरंगा महावस्त्र, प्रमाणपत्र आणि पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी चंद्रकांतदादा वानखेडे यांच्या चंद्रप्रिया या काव्यसंग्रहाचे ,आणि सिराज सिकलगार यांच्या गझलसंग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले.
______________________________
*संवाद मीडिया*
👩⚕👨⚕👩⚕👨⚕👩⚕👨⚕👩⚕👨⚕👩⚕👨⚕
*THE YASH FOUNDATION’S COLLEGE OF NURSING & MEDICAL RESEARCH INSTITUTE RATNAGIRI*
*ADMISSION OPEN*
2025-26
शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी प्रवेश सुरू आहे!
🎓📚✨
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा!
संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शनासाठी खालील मोबाईल नंबरवर संपर्क करा किंवा गुगल फॉर्म भरून प्रवेश प्रक्रिया सुरू करा.
📞 संपर्क क्रमांक:
8600302452
9423291863
8830789570
📝 गुगल फॉर्म लिंक:
https://forms.gle/LTxUSyt3iS3wPHgC8
⏳ आजच संधीचा लाभ घ्या आणि प्रवेश निश्चित करा!
शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक – ती शहाणपणाने करा! 🌟
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/170611/
https://www.facebook.com/share/p/18xiD784cL/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

