शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्पर्धा परीक्षा कार्यशाळा
स्टेजवर एकाच वेळेस 18 आयएएस आयपीएस अधिकारी
नवीन आयएएस विद्यार्थ्यांचा सत्कार
अमरावती
येत्या 6 जून रोजी सकाळी 11 वाजता अमरावतीच्या शेगाव नाका चौकातील अभियंता भवनमध्ये स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व नवीन आयएएस विद्यार्थ्यांचा अभिनंदन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावतीच्या डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएस व युवा संवाद प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्रीमती श्वेता सिंगल अमरावती विभागाचे पोलीस महानिरीक्षक श्री रामदास पोकळे
अमरावतीचे जिल्हाधिकारी श्री आशिष येरेकर अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संगीता महापात्र अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त श्री सचिन कलंत्रे पोलीस आयुक्त श्री अरविंद चावरिया जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद व मुद्रांक जिल्हाधिकारी श्री अनिल यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात यावर्षी आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार होणार असून त्यामध्ये कुमारी अदिबा अनम यवतमाळ डॉ. जयकुमार आडे यवतमाळ डॉ. अभय देशमुख यवतमाळ रजत पत्रे धामणगाव रेल्वे नम्रता ठाकरे वरुड मोहिनी खंडारे बुलढाणा डॉ. अश्विनी
धामणकर मंगरूळपीर व डॉक्टर पंकज पटले गोंदिया यांचा समावेश आहे.
उपरोक्त सर्व अधिकारी व नवीन आयएएस झालेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षा कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत .तसेच ते विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही देणार आहेत. या कार्यक्रमाला नागरिकांनी पालकांनी व विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी विनंती या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष एड. गजानन पुंडकर डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीचे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे व युवा संवाद प्रतिष्ठानचे श्री नितीन पवित्रकार यांनी एका संयुक्त पत्रकाराने केली आहे.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
______________________________
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश!!प्रवेश!!प्रवेश!!*
संजिवनी नर्सिंग कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२५-२६*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
२ रा मजला,वांगडे शॅापिंग कॅाम्प्लेक्स,बहादुरशेख नाका,चिपळूण,
संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज,
मंदार कॅम्पस, पेढांबे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी
या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२५/२६* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
(महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त)
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.
वैशिष्ट्ये-ः
– अत्याधुनिक प्रयोगशाळा
– उच्चशिक्षित प्राध्यापक
– हवेशीर वर्गखोल्या
– परदेशी नोकरीसाठी मुलाखत परिक्षा तयारी
– १००% नोकरीची हमी
– उज्वल परंपरा लाभलेले कोकणातील एकमेव पॅरामेडीकल कॅालेज
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
+91 721-8850223,
+91 721-8850220,
*📲7276850220,
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/170641/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.
