महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त नमिताताई गावकर यांचा मालवण भाजपाच्या वतीने सत्कार
मालवण
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मालवण भाजप च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत . त्याचाच एक भाग म्हणुन अहिल्यादेवी यांच्या कार्यावर प्रभावित होऊन समाजकार्य करणाऱ्या व महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त नमिताताई गावकर यांचा सत्कार भाजपा मालवण तालुका कार्यालयात तालुका अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांच्या मार्फत करण्यात आला .
नमिता ताई गावकर हे गेली 25 वर्षे विविध सामाजिक उपक्रमामध्ये कला क्षेत्र पर्यटन व्यवसाय क्षेत्रात सहभागी होऊन उल्लेखनीय कार्य करत आहेत . त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य सरकाने त्यांना पुण्यशोल्क अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे . सामाजिक काम करत असताना महीलांना रोजगार उपलब्ध होऊन , महीला स्वताच्या पायावर उभ्या राहील्या पाहिजेत या उदात्त हेतुने कार्य करत असून अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या मानवतेच्या कामाचे अनुकरण करत कार्य करत असल्याने अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधून भाजप च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला .
या सत्कार प्रसंगी बोलताना नमिताताई गावकर म्हणाल्या कि एक अद्वितीय राजकारण धुरंधर व कर्तृत्ववान राज्यकर्ता या नात्याने अहिल्यादेवींकडे पहाताना त्यांचे स्त्रीत्व हे त्यांच्या सामर्थ्यात भर घालताना दिसते . अत्यंत दुर्मिळ अशी संवेदनशील ,सर्वसामावेश, सर्वकश अशी दृष्टी त्यांच्या सर्व निर्णयात पहायला मिळते . नेतृत्व , कर्तुत्व , दातृत्व अन मातृत्व या चारही विषयात अहिल्यादेवी अलौकिक ठरल्या .अहिल्यादेवी ह्या एक शुद्ध मनाची , सात्विक विचारांची आदर्श राज्यकर्ती होती .
या सत्कार प्रसंगी बाबा मोंडकर तालुकाध्यक्ष ,सुदेश आचरेकर माजी नगराध्यक्ष मालवण ,बाबा परब सिंधुदुर्ग बँक संचालक,अशोक तोडणकर माजी नगराध्यक्ष पंकज सादये सरचिटणीस मालवण शहर भाजपा ललित चव्हाण युवा मोर्चा मालवण शहर अध्यक्ष,आबा हडकर दाजी सावजी देवानंद लोकेगावकर,राजू आंबेरकर,नमिता गावकर,मिलिंद झाड,दिलीप सांगवेकर,अन्य भाजपा कार्यकतें उपस्थित होते.
______________________________
*संवाद मीडिया*
👨⚕👩⚕👩💻👩🎓👨🎓👨⚕👩⚕👩💻👩🎓👨🎓
_*प्रवेश..प्रवेश..प्रवेश!*_
🎯 _*इंजिनिअरिंग व फार्मसी प्रवेश सुरु!*_
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक कॅम्पस_
_भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे_
https://sanwadmedia.com/171748/
_*१० वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*_
▪️ _सिव्हील इंजिनिअरिंग_
▪️ _मेकॅनिकल इंजिनिअरिंग_
▪️ _इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग_
▪️ _कॉम्प्युटर इंजिनिअरिंग_
_*१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*_
▪️ _मेकॅनिकल इंजिनिअरिंग_
▪️ _इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग_
▪️ _कॉम्प्युटर इंजिनिअरिंग_
▪️ _कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग_
_*१२ वी नंतर फार्मसीला प्रवेश सुरु!*_
▪️ _डी.फार्म_
▪️ _बी.फार्म_
▪️ _एम.फार्म_
_*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी*_
_MSBTE व मुंबई विद्यापीठ संलग्न आणि एनबीए मानांकित इंजिनिअरिंग कॉलेज_
_संपर्क : डिप्लोमा :9404272566_
_डिग्री :9604272566_
_*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*_
_MSBTE व मुंबई विद्यापीठ संलग्न आणि नॅक मान्यताप्राप्त फार्मसी कॉलेज_
_संपर्क : 8275651704, 9970832722_
🔹 _*मागास (SC, ST, NT, VJ) , इतर मागास (OBC) व खुल्या (EBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय नियमाप्रमाणे फी सवलत*_
🔹 _*मुलींसाठी संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ*_
🔹 _*मुला-मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल सुविधा*_
_प्रवेशासाठी आजच संपर्क साधा._
🔘 _*आमची अधिकृत प्रवेश केंद्रे :*_
🔸 _*कुडाळ प्रवेश केंद्र :*_
_चिंतामणी प्लाझा – एस.एस.मोबाईल शेजारी_
_पोलीस स्टेशन नजीक, कुडाळ_
🔸 _*माणगाव प्रवेश केंद्र :*_
_शिवम ट्रेडर्सच्या बाजूला, माणगाव तिठा_
_माणगाव, ता.कुडाळ_
🔸 _*वेंगुर्ला प्रवेश केंद्र :*_
_हायटेक कॉम्प्युटर्सजवळ, खर्डेकर कॉलेज रोड_
_वेंगुर्ला, ता.वेंगुर्ला_
🔸 _*मळेवाड प्रवेश केंद्र :*_
_गणेश मंदिराजवळ, मळेवाड तिठा_
_मळेवाड, ता.सावंतवाडी_
🔸 _*दोडामार्ग प्रवेश केंद्र :*_
_बॉम्बे टेक्सटाईल्सच्या मागे_
_बाजारपेठ दोडामार्ग, ता.दोडामार्ग_
_*भोसले नॉलेज सिटी*_
_चराठे (वझरवाडी), ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग_
_फोन : 02363 -273535_
_www.bkcedu.com_
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/171748/
https://sanwadmedia.com/171220/
https://www.facebook.com/share/p/15Lm3JuhCr/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

