You are currently viewing अजित नाडकर्णी यांनी वाढदिवस कुटुंबीयांन सोबत केला साजरा

अजित नाडकर्णी यांनी वाढदिवस कुटुंबीयांन सोबत केला साजरा

अजित नाडकर्णी यांनी वाढदिवस कुटुंबीयांन सोबत केला साजरा

कणकवली

पुण्याच्या फ्लॅट मध्ये बायको शुभांगी, मुलगा अखिलेश, मुलगी शितल, जावई रोहन, लाडका नातु अर्ण यांचे बरोबर वाढदिवस साजरा केला. खर तर फोंडाघाट मध्ये जाणार होतो.पण मुलगा मुलगी विषेश करुन नातु यांचे आग्रवास्तव थांबलो. आता पर्यंत समाजकारण राजकारण करत असताना कालचा वाढदिवस छान वाटला.  या ठिकाणावरुन सर्व नियोजन करुन प्रार्थमीक आरोग्य केंद्रात रुग्णाना बिस्कीट विटप करण्यात आले.आपले कुटुंबा समावेत केलेला वाढदिवस सुखद अनुभव देवुन गेला. काल मंत्री नितेशजी राणे यांनी संदेशजी पारकर , दिपकजी केसरकर यांनी शुभेच्छा दिल्या.  त्यांचा मी कायम ऋणी राहीन. गावातुन सर्वांनी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे आणखी काम करायची उर्जा मिळाली.  या सर्वांचा मी ऋणी आहे.असेच प्रेम ठेवा असे आवाहन अजित नाडकर्णी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा