आर.पी.आय.(आठवले)पक्षाच्या वतीने सावंतवाडीत विद्यार्थ्यांचा गुणगौरव,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारीक आदर्श जपण्याचे आवाहन!
सावंतवाडी
नुकताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सावंतवाडी तालुका शाखेतर्फे सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर हॉल मध्ये 10 वी, 12 वी व पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आर.पी.आय.चे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव-रमाकांत जाधव हे होते तर प्रमुख अतिथी-ॲड.अनिल निरवडेकर तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष -अजितकुमार कदम,महिला आघाडी जिल्हा़ध्यक्षा तथा नगरसेविका -सौ.ज्योती रमाकांत जाधव,पक्षाचे नवनिर्वाचित युवक आघाडी जिल्हाध्यक्ष -ॲड.अशोक जाधव,आंबेडकर चळवळीतील जेष्ठ नेते-नारायण आरोंदेकर व तालुकाध्यक्ष -संतोष जाधव उपस्थित होते.
सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुध्द आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचालन-सौ.आर्या अशोक जाधव यांनी केले.
सर्व विद्यार्थ्यांचे यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते बक्षिस व गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.आपली गुणवत्ता वाढवत असताना स्पर्धा परिक्षांकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे,उच्च शिक्षणाचा ध्यास घ्या, ज्ञानार्जन करत असताना अनेक अडचणींना आणि समस्यांना तोंड द्यावे लागेल ,शिक्षण महत्वाचे आहे,शिक्षणातूनच परिवर्तन होत असते, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार आपल्याला प्रेरणादायी ठरतील,बाबासाहेबांचा विचार आपला दीपस्तंभ आहे,त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करण्याचे तसेच वैचारीक वारसा जपण्याचे सर्व मान्यवरांनी आवाहन केले.
यावेळी रमाकांत जाधव,ॲड.अनिल निरवडेकर, नारायण आरोंदेकर,अजितकुमार कदम,सौ.ज्योती रमाकांत जाधव,ॲड.अशोक जाधव व संतोष जाधव या सर्व मान्यवरांनी विचार व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲड.जाधव यांनी केले.
______________________________
*संवाद मीडिया*
👨⚕👩⚕👩💻👩🎓👨🎓👨⚕👩⚕👩💻👩🎓👨🎓
_*प्रवेश..प्रवेश..प्रवेश!*_
🎯 _*इंजिनिअरिंग व फार्मसी प्रवेश सुरु!*_
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक कॅम्पस_
_भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे_
https://sanwadmedia.com/171748/
_*१० वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*_
▪️ _सिव्हील इंजिनिअरिंग_
▪️ _मेकॅनिकल इंजिनिअरिंग_
▪️ _इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग_
▪️ _कॉम्प्युटर इंजिनिअरिंग_
_*१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*_
▪️ _मेकॅनिकल इंजिनिअरिंग_
▪️ _इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग_
▪️ _कॉम्प्युटर इंजिनिअरिंग_
▪️ _कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग_
_*१२ वी नंतर फार्मसीला प्रवेश सुरु!*_
▪️ _डी.फार्म_
▪️ _बी.फार्म_
▪️ _एम.फार्म_
_*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी*_
_MSBTE व मुंबई विद्यापीठ संलग्न आणि एनबीए मानांकित इंजिनिअरिंग कॉलेज_
_संपर्क : डिप्लोमा :9404272566_
_डिग्री :9604272566_
_*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*_
_MSBTE व मुंबई विद्यापीठ संलग्न आणि नॅक मान्यताप्राप्त फार्मसी कॉलेज_
_संपर्क : 8275651704, 9970832722_
🔹 _*मागास (SC, ST, NT, VJ) , इतर मागास (OBC) व खुल्या (EBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय नियमाप्रमाणे फी सवलत*_
🔹 _*मुलींसाठी संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ*_
🔹 _*मुला-मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल सुविधा*_
_प्रवेशासाठी आजच संपर्क साधा._
🔘 _*आमची अधिकृत प्रवेश केंद्रे :*_
🔸 _*कुडाळ प्रवेश केंद्र :*_
_चिंतामणी प्लाझा – एस.एस.मोबाईल शेजारी_
_पोलीस स्टेशन नजीक, कुडाळ_
🔸 _*माणगाव प्रवेश केंद्र :*_
_शिवम ट्रेडर्सच्या बाजूला, माणगाव तिठा_
_माणगाव, ता.कुडाळ_
🔸 _*वेंगुर्ला प्रवेश केंद्र :*_
_हायटेक कॉम्प्युटर्सजवळ, खर्डेकर कॉलेज रोड_
_वेंगुर्ला, ता.वेंगुर्ला_
🔸 _*मळेवाड प्रवेश केंद्र :*_
_गणेश मंदिराजवळ, मळेवाड तिठा_
_मळेवाड, ता.सावंतवाडी_
🔸 _*दोडामार्ग प्रवेश केंद्र :*_
_बॉम्बे टेक्सटाईल्सच्या मागे_
_बाजारपेठ दोडामार्ग, ता.दोडामार्ग_
_*भोसले नॉलेज सिटी*_
_चराठे (वझरवाडी), ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग_
_फोन : 02363 -273535_
_www.bkcedu.com_
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/171748/
https://sanwadmedia.com/171220/
https://www.facebook.com/share/p/15Lm3JuhCr/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
