You are currently viewing दृष्टीबाधीतांसाठी नॅब सभागृहामध्ये रविवारी स्नेह मेळाव्याचे आयोजन

दृष्टीबाधीतांसाठी नॅब सभागृहामध्ये रविवारी स्नेह मेळाव्याचे आयोजन

‘दृष्टीबाधीतांसाठी नॅब सभागृहामध्ये रविवारी स्नेह मेळाव्याचे आयोजन

सावंतवाडी

‘हेलन केलर’ यांच्या जन्मदिना निमीत्त रविवार दि. ०१ जुन २०२५ रोजी नॅब नेत्र रुग्णालय, भटवाडी सावंतवाडी च्या वरच्या मजल्यावरील नॅब सभागृहामध्ये दृष्टीबाधीतांसाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११.०० वाजता या कार्यक्रमाला सुरूवात होईल. कार्यक्रम संपल्यानंतर भोजनाची व्यवस्था केलेली आहे. दृष्टीबाधीतांना येण्या जाण्याचा प्रवासखर्च देण्यात येईल. तरी या कार्यक्रमासाठी जास्तीतजास्त दृष्टीबाधीतांनी उपस्थित रहावे असे आवाहन नॅब सिंधुदुर्ग चे अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांनी केले आहे.

कळावे
आपला
अध्यक्ष
नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाईड
सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा