You are currently viewing दत्ता सामंत यांचा उबाठाला पुन्हा धक्का ; युवासेना देवली शाखाप्रमुख शिवसेनेत

दत्ता सामंत यांचा उबाठाला पुन्हा धक्का ; युवासेना देवली शाखाप्रमुख शिवसेनेत

दत्ता सामंत यांचा उबाठाला पुन्हा धक्का ; युवासेना देवली शाखाप्रमुख शिवसेनेत

आमदार निलेश राणे यांच्या विकासात्मक कामांच्या धडाक्याने प्रेरित होऊन प्रवेश

मालवण

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी देवली गावात उबाठाला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. आमदार निलेश राणे यांनी मतदार संघात सुरु केलेल्या विकास कामांच्या धडाक्याने प्रेरित होऊन गावच्या सर्वांगीण विकासासाठी देवली येथील उबाठा युवासेना शाखाप्रमुख गणेश चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रवेश कर्त्यात राहुल चव्हाण, प्रकाश चव्हाण, वेदिका चव्हाण, उमेश चव्हाण, प्रतिक देऊलकर, शशिकांत चव्हाण यांचा समावेश आहे. यावेळी माजी नगरसेवक दीपक देवली यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा